केरळ: केरळातील तिरुवनंतपुरममध्ये हातांशिवाय जन्मलेली ३२ वर्षीय जिलुमोल थॉमस उत्तम पद्धतीने गाडी चालवते. हात नसताना तिने वाहन परवाना कसा मिळवला? या प्रेरणादायी कथेबद्दल जाणून घेऊया.
जेव्हा सगळ्यांनी आशा सोडली तेव्हा आईवडिलांनी केलेल्या कृतीने सगळेच थक्क झाले! १०वीत नापास झालेल्या मुलासाठी केक, मिठाई आणि पार्टी… यामागचं खरं कारण काय? जाणून घ्या या भावनिक आणि प्रेरणादायक कथेचा मर्म.
पुणे-नाशिक उच्चगती रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचे (रिअलाइनमेंट) काम सध्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
रविवारी रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा येथे लष्करी ट्रक सुमारे २००-३०० मीटर खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला.
१९८४ च्या सिख दंग्यांवर राहुल गांधी यांनी अमेरिकेत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की त्या काळात घडलेल्या चुकांसाठी ते जबाबदार आहेत.
मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या पक्षाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
बीएसएफने राजस्थान सीमेवरून एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले आहे, तर भारताचा जवान अजूनही पाकिस्तानात कैद आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक तणाव सतत वाढत आहे. जाणून घ्या संपूर्ण घटनेची टाइमलाइन आणि राजकीय परिणाम.
कानाकोनामध्ये शुक्रवारी सकाळी रस्त्यांवर पाकिस्तानी झेंडे रंगवल्याचे आढळल्यानंतर तणाव निर्माण झाला. स्थानिकांनी पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, नेत्यांनी शांततेचे आवाहन केले आहे.
एशियानेट न्यूजवर 4 मे 2025 च्या देश-विदेश, महाराष्ट्र-मुंबईतील वाचा ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
भिंडमध्ये भाजप आमदार अम्ब्रीश शर्मा यांनी रस्त्यावर तरुणाला मारहाण करणाऱ्या गुंडांना बंदूक दाखवून पळवून लावले. युवराज सिंह राजावत या तरुणाचे अपहरण करून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल असतानाही पोलिसांनी कारवाई केली नव्हती.
India