टॉक्सिक नातेवाईक: जया किशोरी सांगत आहेत आयुष्यात टॉक्सिक लोकांशी कसे वागावे. सरळ संवाद, राग नियंत्रण आणि अंतर राखणे गरजेचे आहे. स्वतःला शांत ठेवा आणि गरज पडल्यास कठोर निर्णय घ्या.
- Home
- India
- 4th May 2025 Live News: जया किशोरी सांगताहेत, Toxic Relatives शी वागण्याचा 5 महत्त्वपूर्ण टिप्स
4th May 2025 Live News: जया किशोरी सांगताहेत, Toxic Relatives शी वागण्याचा 5 महत्त्वपूर्ण टिप्स

एशियानेट न्यूजवर 4 मे 2025 च्या देश-विदेश, महाराष्ट्र-मुंबईतील वाचा ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
4th May 2025 Live Newsजया किशोरी सांगताहेत, Toxic Relatives शी वागण्याचा 5 महत्त्वपूर्ण टिप्स
4th May 2025 Live News6,6,6,6,6,6... KKR विरुद्धच्या सामन्यात रियान परागने गोलंदाजांना चांगलेच चोपले
KKR विरुद्ध RR: आयपीएल २०२५ च्या ५३ व्या सामन्यात रियान परागने धमाकेदार फलंदाजी केली. KKR विरुद्ध त्याने ६ चेंडूत ६ षटकार ठोकले. यासोबतच तो दिग्गज फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.
4th May 2025 Live Newsपुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या पुनर्अलाइनमेंटचे काम अंतिम टप्प्यात- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
पुणे-नाशिक उच्चगती रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचे (रिअलाइनमेंट) काम सध्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
4th May 2025 Live NewsTel Aviv ला जाणारी विमानसेवा स्थगित, इस्रायलच्या बेन गुरियान विमानतळाजवळ मिसाईल हल्ला
येमेनच्या हूथी बंडखोरांनी डागलेला क्षेपणास्त्र इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळाजवळ पडले, ज्यामुळे एअर इंडियाला आपले दिल्ली-तेल अवीव विमान अबू धाबीला वळवावे लागले आणि सुरक्षेच्या कारणास्तव ६ मेपर्यंत सेवा स्थगित कराव्या लागल्या.
4th May 2025 Live Newsजम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर लष्करी ट्रक दरीत कोसळला, 3 जवानांचा मृत्यू
रविवारी रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा येथे लष्करी ट्रक सुमारे २००-३०० मीटर खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला.
4th May 2025 Live NewsSunny Deol चा 'बॉर्डर २' मध्ये असा असेल लुक, पाकिस्तानींच्या डोळ्यांत दिसेल भारतीयांचा ''खौफ''
सनी देओल सध्या त्यांच्या आगामी चित्रपट 'बॉर्डर २'च्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. दरम्यान, चित्रपटातील सनीचा लुक कसा असेल याचे फोटो सेटवरून समोर आले आहेत. चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
4th May 2025 Live Newsविनोदवीर नव्हे अब्जाधिश, हे आहेत भारतातील टॉप ५ श्रीमंत कॉमेडियन
जागतिक हास्य दिन २०२५: म्हणतात की एखाद्याला हसवणे हे सर्वात कठीण काम आहे. पण याच कलेच्या जोरावर भारतात अनेक कलाकारांनी प्रचंड संपत्ती कमावली आहे. जागतिक हास्य दिन २०२५ निमित्त जाणून घ्या देशातील ५ सर्वात श्रीमंत विनोदवीरांबद्दल...
4th May 2025 Live Newsअसा करा Credit Card चा वापर, विमान प्रवास, हॉटेल्सवर मिळवा बंपर डिस्काऊंट
क्रेडिट कार्ड मोफत प्रवास: क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही प्रवासाचा खर्च कमी करू शकता हे तुम्हाला माहित आहे का? फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग स्वस्त करता येतात? जर नाही, तर प्रवासात पैसे वाचवण्यासाठी ५ खास टिप्स जाणून घ्या.
4th May 2025 Live Newsया कारणांमुळे पाकिस्तान भारताला घाबरतो, जाणून घ्या दोन्ही देशांचे लष्करी सामर्थ्य
भारताची नौदल, हवाई दल, भूदल आणि सामरिक क्षेत्रातील लष्करी क्षमता पाकिस्तानपेक्षा खूपच पुढे आहे. पाकिस्तानचे मर्यादित संसाधने आणि चीनवर अवलंबून राहणे त्यांच्या आधुनिकीकरणाला मर्यादित करते.
4th May 2025 Live News"धनंजय मुंडेंकडून १८ तुकडे करण्याची धमकी" — करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप
सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर '१८ तुकडे करण्याची धमकी' दिल्याचा आरोप केला आहे.
4th May 2025 Live Newsगळा आवळून पत्नीचा खून, नंतर चिमुकलीलाही संपवलं – आरोपीने पोलिसांना दिली कबुली
4th May 2025 Live Newsउन्हाळ्यात चेहऱ्याला येईल ग्लो, या 3 वस्तूंपासून तयार करा टोनर
Homemade skin tonner : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी घरी सहजपणे नैसर्गिक टोनर बनवा. काकडी, गुलाबपाणी आणि एलोव्हेरापासून बनवलेला हा टोनर त्वचेला थंडावा देईल, मुरुमांपासून वाचवेल आणि सनबर्नपासूनही आराम देईल.
4th May 2025 Live News1984 मधील शीख दंगलींवर राहुल गांधींचे मोठे विधान, म्हणाले...
१९८४ च्या सिख दंग्यांवर राहुल गांधी यांनी अमेरिकेत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की त्या काळात घडलेल्या चुकांसाठी ते जबाबदार आहेत.
4th May 2025 Live News"एकतर्फी प्रेमाचं विकृत रूप : तरुणाकडून पीडितेवर जबरदस्ती करून खंडणीची मागणी
4th May 2025 Live Newsधनुषचा धमाकेदार परफॉर्मन्सने रहमानच्या कॉन्सर्टला आणली रंगत
सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अभिनेता धनुषने 'अडंगाथा असुरन' गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला. धनुषच्या स्टेजवरील ऊर्जा आणि आत्मविश्वासाने प्रेक्षकांना भारावून टाकले.
4th May 2025 Live Newsपुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, 19 जण जखमी
महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीच्या दिवशी पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली. या अपघातात 19 जण जखमी झाले असून सात जण देखील गंभीर जखमी झालेत.
4th May 2025 Live Newsपहलगाम हल्ल्यानंतर पाकमध्ये खळबळ, संसदेचे विशेष अधिवेशन
पहलगाम दहशतवादी हल्ला : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारताच्या प्रतिक्रियेच्या भीतीने पाकिस्तानने मध्यरात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.
4th May 2025 Live Newsभारताची आणखी एक मोठी कारवाई, इमरान खान आणि बिलावल भुट्टो यांचे 'X' अकाउंट बंद
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताने कडक पावले उचलत पाकिस्तानी नेते, क्रिकेटपटू आणि कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे.
4th May 2025 Live Newsजळगावमध्ये तिघांवर मध्यरात्री वार, परिसरात खळबळीचे वातावरण
Maharashtra : जळगावमध्ये तिघांवर मध्यरात्री तलवारीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळीचे वातावरण आहे.
4th May 2025 Live Newsअत्यंत महत्त्वाची बातमी, नागपुरात पेट्रोल भरताना सोबत ठेवा कॅश, १० मेनंतर डिजिटल पेमेंट बंद
१० मे २०२५ पासून शहरातील पेट्रोल पंपांवर युपीआय, डेबिट/क्रेडिट कार्ड अशा सर्व डिजिटल पेमेंट्स स्वीकारणं बंद केलं जाणार असल्याचा इशारा पेट्रोल पंप मालकांनी दिला आहे.