महाकुंभमध्ये कुठे राहायचे? कोणते हॉटेल-रिसॉर्ट आहे परफेक्ट?, पाहा फोटो२०२५ च्या महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाण्याचा विचार करत असाल, तर त्रिवेणी संगम हॉटेल आणि रिसॉर्ट्स हा एक उत्तम पर्याय आहे. अरैल भागात देवराख चौरस्त्याजवळ असलेले हे रिसॉर्ट आधुनिक सुविधा, नदीकाठचे दृश्ये आणि स्वादिष्ट पाककृतींचा आस्वाद देते.