NIA ने बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात दोन संशयितांचे फोटो केले जारी, 10 लाखांचे बक्षीस केले जाहीर

| Published : Mar 29 2024, 07:33 PM IST

Rameshwaram Cafe
NIA ने बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात दोन संशयितांचे फोटो केले जारी, 10 लाखांचे बक्षीस केले जाहीर
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्ब स्फोट झाला होता. त्यानंतर या स्फोटात संशयितांवर एनआयएने बक्षीस जाहीर केले होते. आता त्या संशयितांची नावे समोर आले आहे. या दोघांचे छायाचित्र एनआयएने प्रसारित केले आहेत.

रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्ब स्फोट झाला होता. त्यानंतर या स्फोटात संशयितांवर एनआयएने बक्षीस जाहीर केले होते. आता त्या संशयितांची नावे समोर आले आहे. या दोघांचे छायाचित्र एनआयएने प्रसारित केले आहेत. या दोघांचे फोटो टाकून एनआयएने दिसल्यास कळवण्याचे आवाहन केले आहे. या दोघांचे ठावठिकाणांचे संकेत एनआयएने समजल्याने सांगितले आहे. 

या  दोघांची ओळख पटली आहे. या दोन्ही संशयित आरोपींचे छायाचित्र प्रसारित करण्यात आले आहे. या दोघांनी ओळख लपवण्याचा प्रयत्नात विग आणि बनावट दाढीसह वेष घालून वावरताना दिसून येत आहे. या बॉम्बस्फोटातील आरोपींच्या हेतूबाबत  प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संशयित शरीफला एका आठवड्यासाठी एनआयए कोठडीत ठेवण्यात आले होते. 

या तपासाशी परिचित असलेल्या स्फोटकांचा निर्मितीमध्ये शरीफची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे म्हटले जाते आहे. अधिकाऱ्यांना संशय आहे की इतर आरोपीना जमा करण्यात त्याचा सहभाग होता. कथितपणे डार्क वेब सारख्या चॅनेलच्या माध्यमातून हे झाल्याचे समजले आहे. एनआयने छापे टाकून संशयितांना अटक करण्यासाठी सूत्रे फिरवली आहेत. 
आणखी वाचा - 
तर महिलांना दगडाने ठचून मारणार... तालिबानच्या नेत्याचा पुन्हा एकदा फर्मान; अफिगाणिस्थानात महिलांना जगणे झाले मुश्किल
इस्लामाबाद हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून पोलखोल, न्यायव्यस्थेसंदर्भातील कोणताही निर्णय घेण्यासाठी ISI दबाव टाकत असल्याचा आरोप