10:14 AM (IST) Jun 01

सकाळी ९ पर्यंत हिमाचल प्रदेशमध्ये १४.३५% आणि ओडिशामध्ये ७.६९% मतदान

सकाळी ९ पर्यंत हिमाचल प्रदेशमध्ये १४.३५% आणि ओडिशामध्ये ७.६९% मतदान झाले आहे. 

09:21 AM (IST) Jun 01

भाजपा उमेदवार रविशंकर प्रसाद यांनी केले मतदान

भाजपा उमेदवार रविशंकर प्रसाद यांनी मतदान केले आहे. 

09:20 AM (IST) Jun 01

अभिनेत्री आणि भाजप उमेदवार कंगना राणावत यांनी केले मतदान

अभिनेत्री आणि भाजप उमेदवार कंगना राणावत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

08:57 AM (IST) Jun 01

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बाजवळ मतदानाचा हक्क

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

08:56 AM (IST) Jun 01

भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले मतदान

भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मतदान केले आहे. 

08:17 AM (IST) Jun 01

माजी क्रिकेटपट्टू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी केले मतदान

माजी क्रिकेटपट्टू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी मतदान केले आहे. 

08:16 AM (IST) Jun 01

अभिनेता आणि भाजप उमेदवार रवी किशन यांनी केले मतदान

अभिनेता आणि भाजप उमेदवार रवी किशन यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

07:49 AM (IST) Jun 01

आपचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी केले मतदान

आपचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

07:49 AM (IST) Jun 01

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी केले मतदान

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे. 

07:45 AM (IST) Jun 01

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बजावला मतदानाचा हक्क

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बिलासपूर, हिमाचल प्रदेश येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. 

Read more Articles on