राजद नेते तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
- Home
- India
- Lok Sabha Election Voting Phase 6 : उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि ओडिसा राज्यातील 57 जागांसाठी मतदान
Lok Sabha Election Voting Phase 6 : उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि ओडिसा राज्यातील 57 जागांसाठी मतदान
;Resize=(380,220))
Lok Sabha 6 th phase voting: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 57 जागांसाठी मतदान होणार आहे. यात उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि ओडिसा या 7 राज्यांचा समावेश आहे.
- FB
- TW
- Linkdin
राजद नेते तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांनी केले मतदान
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांनी केले मतदान
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांनी हमीपुर मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे.
तृणमूल काँग्रेसचे सचिव अभिषेक बॅनर्जी यांनी केले मतदान
तृणमूल काँग्रेसचे सचिव आणि लोकसभेचे उमेदवार अभिषेक बॅनर्जी यांनी मतदान केले आहे.
महेंद्रसिंग धोनीने झारखंड येथे केले मतदान
महेंद्रसिंग धोनीने झारखंड येथे मतदान केले आहे
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासोबत जाऊन केले मतदान
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासोबत जाऊन मतदान केले आहे.
उत्तर पूर्व दिल्ली कोकसभेचे उमेदवार मनोज तिवारी यांनी केले मतदान
उत्तर पूर्व दिल्ली लोकसभेचे उमेदवार मनोज तिवारी यांनी दिल्ली येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे.
काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी कैथल हरियाणा येथे बजावला मतदानाचा हक्क
काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी कैथल हरियाणा येथे मतदानाचा हक्क बजावला आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद यांनी प्रयागराज येथे केले मतदान
उतत प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद यांनी प्रयागराज येथे मतदान केले आहे.
दिल्लीचे मंत्री कैलास गहलोत यांनी केले मतदान
दिल्लीचे मंत्री कैलास गहलोत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
माजी क्रिकेटपट्टू कपिल देव यांनी बजावला मतदानाचा हक्क
माजी क्रिकेटपट्टू कपिल देव यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
सकाळी 9 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 16.64% आणि उत्तर प्रदेशमध्ये 12.33% झाले मतदान
सकाळी 9 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 16.64% आणि उत्तर प्रदेशमध्ये 12.33% मतदान झाले आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी भुबनेश्वर येथे केले मतदान
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ओडिशा येथे मतदानाचा हक्क बजावला आहे.
आप नेत्या आणि राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी केले मतदान
आप नेत्या आणि राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी मतदान केले आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी पत्नीसोबत केले मतदान
उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी पत्नी सुदेश धनखर यांच्यासोबत जाऊन दिल्ली येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बजावला मतदानाचा हक्क
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
आप नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री अतिशी यांनी बजावला मतदानाचा हक्क
आप नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री अतिशी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
दिल्लीचे मंत्री आणि आप नेते सौरभ भारद्वाज यांनी केले मतदान
दिल्लीचे मंत्री आणि आप नेते सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली येथील मतदान केंद्रावरून मतदान केले आहे.
माजी खासदार आणि क्रिकेटपट्टू गौतम गंभीरने केले मतदान
माजी खासदार आणि क्रिकेटपट्टू गौतम गंभीरने दिल्ली येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.
दिल्लीतील लोकसभा उमेदवार बांसुरी स्वराज यांनी केले मतदान
दिल्लीतील लोकसभा उमेदवार बांसुरी स्वराज यांनी दिल्ली येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.