MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Air India: देशांतर्गत विमान प्रवास होणार स्वस्त! एअर इंडियाचे 'बेसिक फेअर' तिकीट

Air India: देशांतर्गत विमान प्रवास होणार स्वस्त! एअर इंडियाचे 'बेसिक फेअर' तिकीट

Air India:  एअर इंडियाने अत्यंत कमी दरात 'बेसिक फेअर' सुरू केलं आहे. यामुळे भारतातील कोणत्याही शहरात खिशाला परवडणाऱ्या दरात तिकीट मिळेल. काय आहे हे 'बेसिक फेअर'?

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Jun 17 2026, 10:10 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
देशांतर्गत प्रवासासाठी खास सुविधा
Image Credit : twitter

देशांतर्गत प्रवासासाठी खास सुविधा

एअर इंडियाने सुरू केलेलं 'बेसिक फेअर' फक्त देशांतर्गत प्रवासासाठी आहे. यातून आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नाही. पण भारतात कुठेही जायचं असेल, तर कमी पैशात प्रवास शक्य आहे. सर्वांना विमान प्रवासाची संधी देण्याचा एअर इंडियाचा हा प्रयत्न आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
जेवण नाही, पण चहा-कॉफी मिळेल
Image Credit : X

जेवण नाही, पण चहा-कॉफी मिळेल

'बेसिक फेअर' तिकिटात तुम्हाला मोफत जेवण मिळणार नाही. पण प्रवासात चहा किंवा कॉफी दिली जाईल. कमी खर्चात प्रवास घडवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे एअर इंडियाने काही सुविधा कमी करून तिकीट दर घटवले आहेत.

Related Articles

Related image1
Air Travel: लेफ्ट की राइट..., फ्लाइटमध्ये कोणती सीट सर्वोत्तम?
Related image2
लँडिंगवेळी Air India Express विमानाचं चाक निखळलं, थायलंडमध्ये मोठी दुर्घटना टळली
35
सामानाचं काय? काळजी नसावी!
Image Credit : Getty

सामानाचं काय? काळजी नसावी!

या तिकिटावरही प्रवाशांना 15 किलोपर्यंतचा लगेज आणि 7 किलोची हँड बॅग सोबत नेता येईल. त्यामुळे सामानाबद्दल चिंता करण्याची गरज नाही. इकॉनॉमी क्लासप्रमाणेच ही सुविधा कायम ठेवली आहे.

45
हवी तीच सुविधा निवडा, पैसे वाचवा
Image Credit : Asianet News

हवी तीच सुविधा निवडा, पैसे वाचवा

'बेसिक फेअर' तिकीट बुक करताना प्रवासी फक्त त्यांना हव्या असलेल्या सुविधा निवडू शकतात. प्रवासात जेवण हवं असेल, तर तिकीट बुकिंगनंतरही ते वेगळं बुक करता येतं. यामुळे एअर इंडिया प्रवाशांना कमी खर्चात प्रवासाचा पर्याय देत आहे.
55
प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात
Image Credit : X

प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात

सध्या अनेकजण ट्रेन किंवा इतर वाहनांनी लांबचा प्रवास करतात, ज्यात वेळ आणि पैसा दोन्ही जास्त लागतो. आता एअर इंडियाच्या 'बेसिक फेअर'मुळे कमी खर्चात देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचता येईल. सध्या ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली आहे. ती यशस्वी झाल्यास टप्प्याटप्प्याने तिचा विस्तार केला जाईल.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

MD
Marathi Desk 1
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Cancer Drugs Price : कॅन्सरच्या रुग्णांसाठी मोठा दिलासा, ११० औषधं होणार स्वस्त!
Recommended image2
FASTag Annual Pass : हायवेवर गाडी चालवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, फक्त ३०७५ रुपयांत मिळतोय हा नवा फायदा
Recommended image3
CJP Protest : १० ऑक्टोबरच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांचा इशारा, कलम १६३ लागू
Recommended image4
Gold Silver Rate Today : सोन्याचांदीच्या दरात पुन्हा वाढ, दिल्ली-मुंबईसह आजच्या किंमती किती? घ्या जाणून
Recommended image5
Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरच्या पार, जाणून घ्या दिल्ली-मुंबईसह तुमच्या शहरातील आजच्या इंधनाच्या किंमती
Related Stories
Recommended image1
Air Travel: लेफ्ट की राइट..., फ्लाइटमध्ये कोणती सीट सर्वोत्तम?
Recommended image2
लँडिंगवेळी Air India Express विमानाचं चाक निखळलं, थायलंडमध्ये मोठी दुर्घटना टळली
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved