Dhananjay Munde

Share this Video

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नागपूर येथील वान धरणात धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून गाळ उपसा केला. धरणातील गाळ काढण्याच्या कामात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

Related Video