सोशल मीडियावर सध्या एक बनावट advisory प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
- Home
- India
- 6th May 2025 Live Updates: "₹५०,००० रोख रक्कम, दोन महिन्यांचे औषध साठा तयार ठेवा", मोदी सरकारच्या नावाने व्हायरल होणारी अॅडव्हायझरी खोटी असल्याचे स्पष्ट
6th May 2025 Live Updates: "₹५०,००० रोख रक्कम, दोन महिन्यांचे औषध साठा तयार ठेवा", मोदी सरकारच्या नावाने व्हायरल होणारी अॅडव्हायझरी खोटी असल्याचे स्पष्ट

6th May 2025 Live Updates : एशियानेट न्यूज मराठीवर आजच्या ताज्या घडामोडींचा घ्या आढावा….
6th May 2025 Live Updates"₹५०,००० रोख रक्कम, दोन महिन्यांचे औषध साठा तयार ठेवा", मोदी सरकारच्या नावाने व्हायरल होणारी अॅडव्हायझरी खोटी असल्याचे स्पष्ट
6th May 2025 Live Updatesमुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाने हाहाकार, जनजीवन विस्कळीत
मे महिन्यात मुंबई आणि आसपासच्या भागात कोसळलेल्या अवकाळी पावसाने वाहतूक, वीज आणि दळणवळण व्यवस्थेवर मोठा परिणाम केला आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने धावत असून, अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाला आहे.
6th May 2025 Live Updatesब्रह्मोस मिसाइलची ८०० किमी रेंज, पाकिस्तान टार्गेटवर
BrahMos missile range: ब्रह्मोस सुपरसॉनिक मिसाइलने अलीकडील चाचणीत ८०० किलोमीटरची रेंज यशस्वीरित्या पूर्ण केली. भारताची ही मिसाइल आता पाकिस्तानच्या प्रत्येक लष्करी तळापर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे. हे संरक्षण अपडेट भारताची सामरिक स्थिती मजबूत करते.
6th May 2025 Live Updatesभारत-पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध झाल्यास काय?, अमेरिकन अभ्यास सांगतो भयावह जागतिक परिणामांची शक्यता!
6th May 2025 Live UpdatesBrahmos Missile ची 800 किमीची रेंज, संपूर्ण पाकिस्तान भारताच्या टप्प्यात
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, ब्रह्मोस क्षेपणास्त्राने अलीकडेच बंगालच्या उपसागरात झालेल्या चाचण्यांमध्ये ८०० किमीची रेंज यशस्वीरित्या प्रदर्शित केली आहे, अशी माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली.
6th May 2025 Live UpdatesCSMT स्थानकावर RPF, GRP आणि सुरक्षादलांचा संयुक्त मॉक ड्रिल सराव
मध्य रेल्वेने मुंबईतील CSMT स्थानकावर एका समन्वित मॉक ड्रिलचे आयोजन केले, ज्यामध्ये RPF, GRP, MSF आणि होम गार्ड्ससह 100 हून अधिक सुरक्षा कर्मचारी सहभागी झाले होते. प्रत्येक ट्रेन आणि प्रवाशांची तपासणी करण्यात आली.
6th May 2025 Live Updatesभारताचे स्ट्रॅटेजीक पाऊल, पाकिस्तानी आर्थिक कोंडी तर UK सोबत मुक्त व्यापार करार
भारत आणि यूकेने द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक भागीदारी वाढवण्यासाठी एक ऐतिहासिक मुक्त व्यापार करार केला आहे.
6th May 2025 Live Updatesपहलगाम पाकिस्तानचे षडयंत्र? पाक पंतप्रधान शरीफ, लष्करप्रमुख मुनीर यांची ISI मुख्यालयाला भेट
ही भेट सीमापार दहशतवादातील पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.
6th May 2025 Live Updatesअहिल्यानगर येथील चौंडीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचा Photo Album
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चित्रपट निर्मिती, आदिशक्ती अभियान, यशवंत विद्यार्थी योजना, वसतिगृह योजना आदी निर्णय घेण्यात आले. बघा या बैठकीचा फोटो अल्बम….
6th May 2025 Live Updatesमहादेव जानकर यांची राहुल गांधींशी भेट, भाजपावर नाराजी व्यक्त
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली असून, भाजपाने त्यांच्या पक्षाला दुय्यम वागणूक दिल्याची नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे-पवार सरकार आल्यानंतर लहान पक्षांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी म्हटले.
6th May 2025 Live Updatesमनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं नुकसान, छगन भुजबळांचा घणाघात; वादाला नवे पेटते रूप
6th May 2025 Live Updatesगुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे नाजूक गुलाबी ओठ हवेत, जाणून घ्या तूप लावण्याच्या Tips
ओठ मऊ, गुलाबी आणि लिपस्टिकचीही गरज नाही असे हवे असतील तर रात्री झोपण्यापूर्वी थोडे तूप लावा.
6th May 2025 Live Updatesऐतिहासिक निर्णय! ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची पहिली बैठक, फडणवीस सरकारचे १० महत्त्वाचे निर्णय
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ११ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये चित्रपट निर्मिती, आदिशक्ती अभियान, यशवंत विद्यार्थी योजना, वसतिगृह योजना आदी योजनांचा समावेश आहे.
6th May 2025 Live Updatesतुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमच्यातील हिडन टॅलेंट, वाचा अंकशास्त्रातील रहस्ये
अंकशास्त्रानुसार, आपण ज्या तारखेला जन्मलो आहोत त्यानुसार आपल्यातील खास टॅलेंट ओळखू शकतो. चला तर मग, आपल्यातील ते लपलेले टॅलेंट काय आहे ते जाणून घेऊया...
6th May 2025 Live Updates''मोदींना पहलगाम हल्ल्याची आधीच माहिती होती'' -खरगेंचा आरोग, कॉंग्रेस-भाजप भिडले
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर गुप्तचर विभागाच्या माहितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. भाजपने मात्र पुराव्यांचा अभाव असल्याचे म्हटले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
6th May 2025 Live Updatesदहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत सज्ज; देशभरात 'ब्लॅकआउट ड्रिल' सुरू
6th May 2025 Live Updatesअण्णाभाऊ साठेंच्या कन्या शांताबाई साठे यांचे निधन
6th May 2025 Live Updatesऑरेंज चिकन रेसिपी: घरच्या घरी बनवा सोपी रेसिपी
चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपींपैकी ऑरेंज चिकन ही एक वेगळीच रेसिपी आहे. ही चायनीज-अमेरिकन रेसिपी असून चिकनला आंबट-गोड चव देते. चला तर मग जाणून घेऊया ही रेसिपी स्टेप बाय स्टेप.
6th May 2025 Live Updatesआधार कार्डवर किती सिम कार्ड आहेत ते कसे पाहाल?
आधार कार्डचा वापर आता बँक खाते उघडण्यापासून ते सरकारी कामांपर्यंत सर्वत्र होतो. जर तुम्ही नवीन सिम कार्ड खरेदी करताना ओळखपत्र म्हणून आधार कार्ड वापरत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.