पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची पुन्हा एकदा निवड केली आहे. पक्षाने राज्यभरातील ५८ शहर जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली असून, पुण्यात घाटे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
- Home
- India
- 13th May 2025 Live Updates: पुणे भाजपमध्ये 'घाटे' पर्व कायम! महापालिका निवडणुकीआधी शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटेंची निवड
13th May 2025 Live Updates: पुणे भाजपमध्ये 'घाटे' पर्व कायम! महापालिका निवडणुकीआधी शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटेंची निवड

13th May 2025 Live Updates : 12 मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत ऑपरेशन सिंदूरवरुन पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतरही सांबा येथे पाकिस्तानचे संशयास्पद ड्रोन दिसून आल्यानंतर सैन्याने पाडले. अशातच आजची स्थिती आणि आजच्या ताज्या घडामोडींच्या आढावा एशियानेट न्यूज मराठीवर नक्की घ्या….
13th May 2025 Live Updatesपुणे भाजपमध्ये 'घाटे' पर्व कायम! महापालिका निवडणुकीआधी शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटेंची निवड
13th May 2025 Live Updatesपुणे राष्ट्रवादीत भूकंप! महापालिका निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का, शहराध्यक्षांचा स्फोटक राजीनामा
13th May 2025 Live Updatesहेअर ट्रान्सप्लांट ठरला मृत्यूचा सापळा! निष्काळजी डॉक्टरामुळे इंजिनिअरचा बळी
13th May 2025 Live Updatesअतुल भोसलेंना भाजपकडून मोठा सन्मान! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभवानंतर आता साताऱ्याच्या भाजप संघटनेची धुरा त्यांच्या हाती
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करणारे आमदार अतुल भोसले यांची भाजपने सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. लोकसभा निवडणुकीतील यशस्वी कामगिरी आणि संघटनात्मक कौशल्यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
13th May 2025 Live Updatesकृत्रिम वाळू, फिरते पथक, ITI अपग्रेडसह राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय, जनतेसाठी महत्त्वाचे पाऊल
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने रस्त्यावरील बालकांसाठी फिरते पथक, कृत्रिम वाळू धोरण, ITI चं अद्ययावतीकरण, वेतनत्रुटी निवारण, स्मार्ट सिटीमधील घरांची दस्तऐवजीकरण सवलत, न्यायवैद्यकीय विद्यापीठासाठी जागा देणे असे सहा महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
13th May 2025 Live UpdatesCocktail vs Mocktail लोकांनी खिल्ली उडवण्याआधी जाणून घ्या नेमका फरक
कॉकटेल आणि मॉकटेलमध्ये नेमका फरक काय असतो? कोणते हेल्दी असते, कोणते महागडे आणि कोणत्यात अल्कोहोल असते ते जाणून घ्या.
13th May 2025 Live Updatesबलुचिस्तानातील संघर्षात बलुच मराठ्यांचा लढवय्या बाणा, आजही जपलीये मराठी संस्कृती
पाकिस्तानमधील बलुच लोकांना वेगळा प्रांत हवा आहे. त्यासाठी त्यांचा पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्करासोबत रक्तरंजित लढा सुरु आहे. विशेष म्हणजे बलुच मराठा समाजाचा याला पाठिंबा असून आजही त्यांची लढाऊ वृत्ती दिसून येत आहे.
13th May 2025 Live Updatesविठुरायाच्या पंढरीतून ‘पस्तीस टक्क्यांचा विशाल’ ठरला हिरो! सगळ्या विषयांत काठावर पास, गावकऱ्यांकडून ढोलताशात सत्कार
13th May 2025 Live UpdatesOperation Sindoor भाजप देशभरात काढणार तिरंगा यात्रा, विनोद तावडे यांच्यासह इतर नेते साधणार समन्वय
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी कर्तव्य पथावर झालेल्या तिरंगा शौर्य सम्मान यात्रेत भारताची दहशतवादाविरुद्धची भूमिका स्पष्ट केली.
13th May 2025 Live Updatesअमरावतीत खळबळ!: उद्या होतं लग्न, आजच बेपत्ता झाला काँग्रेस नेत्याचा मुलगा
13th May 2025 Live UpdatesIndia-Pakistan Tension: “काश्मीरवर कुणाचाही हस्तक्षेप नको – POK रिकामं करा”, भारताने अमेरिकेला ठणकावलं!
13th May 2025 Live Updatesमानलं बुवा... जीवाची पर्वा न करता समुद्रात मारली उडी, महिलेला वाचवण्यासाठी गोसावी यांचे धाडस
मुंबई वाहतूक पोलिस दलातील हवालदार भिकाजी गोसावी यांनी सोमवारी बी. डी. सोमाणी जंक्शन येथे समुद्रात बुडणाऱ्या एका महिलेचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी मारली.
13th May 2025 Live Updatesबदनापूरमध्ये भरदुपारी बाप-लेकाची निर्घृण हत्या, सख्ख्या भावावर संशय, शहरात भीतीचं वातावरण!
13th May 2025 Live Updatesकल्याणमध्ये पुन्हा काळिमा, शूटिंग बघायला गेलेल्या चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार
13th May 2025 Live UpdatesCannes 2025 शर्मिला टागोर ते ऐश्वर्या राय यांची रेड कार्पेटवर दिसेल जादू
१३ ते २४ मे २०२५ पर्यंत चालणाऱ्या ७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय सिनेमाच्या गतिमान आणि विकसित होत जाणाऱ्या जगाला प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. रेड कार्पेटवर चालणाऱ्या ६ भारतीय सेलिब्रिटींची ही यादी आहे
13th May 2025 Live UpdatesMonsoon अंदमानात दाखल, ६ जूनच्या सुमारास महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता
देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी मान्सून हंगामाची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. यंदा मान्सून वेळेआधीच देशात दाखल होण्याची शक्यता असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
13th May 2025 Live Updatesया ४ महिन्यांमध्ये फक्त एकदाच जेवतात मोदी, कमी खाऊनही ७४ व्या वर्षी राहतात पूर्ण उत्साही
PM Narendra Modi: ७४ वर्षांचे असूनही, नरेंद्र मोदी त्यांच्या फिटनेसने सर्वांना आश्चर्यचकित करतात. पावसाळ्यात एक वेळ जेवण, कल्पवास आणि नवरात्रीचा उपवास ठेवून ते स्वतःला ऊर्जावान ठेवतात. जाणून घ्या त्यांचे फिटनेस सीक्रेट्स.
13th May 2025 Live UpdatesCannes 2025 ऐश्वर्या राय ते प्रिन्सेस डायना यांचा कानमध्ये बघायला मिळाला जलवा
काळाच्या पलीकडे जाणारे गाउन ते बोल्ड कॉउचर, कान्सने अविस्मरणीय फॅशन क्षण पाहिले आहेत. जगभरातील स्टाईल प्रेमींना प्रेरणा देणाऱ्या आयकॉनिक रेड कार्पेट अपीयरन्सवर एक नजर.
13th May 2025 Live UpdatesPM मोदींनी आदमपुरला जाऊन पाकिस्तानचा खोटेपणा केला उघड
Adampur Airbase: पंतप्रधान मोदींनी आदमपुर एअरबेसला भेट देऊन पाकिस्तानच्या S-400 क्षेपणास्त्र प्रणालीला नुकसान झाल्याच्या दाव्याला खोटे ठरवले. त्यांनी जवानांशी संवाद साधला आणि देशसेवेबद्दल त्यांचे आभार मानले.
13th May 2025 Live Updatesभारताची सामरिक दृष्टी जागतिक व्यासपीठावर अधोरेखित
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने इस्रोच्या उपग्रहांचा वापर करून दहशतवादी तळांवर हल्ले केले. या मोहिमेत आंतरराष्ट्रीय सहकार्याबरोबरच नवीन उपग्रह प्रक्षेपणाची घोषणा आणि खासगी क्षेत्राचा सहभागही महत्त्वाचा ठरला.