1 किलोग्रॅम चहाची किंमत 9 कोटी, ही आहे जगातील सर्वात महागडी चहा
| Published : Feb 25 2024, 07:37 PM IST
1 किलोग्रॅम चहाची किंमत 9 कोटी, ही आहे जगातील सर्वात महागडी चहा
Share this Photo Gallery
- FB
- TW
- Linkdin
14
)
'या' महागड्या चहाचे नाव आहे तरी काय?
जगातील सर्वात महागड्या चहाचे नाव ‘दा होंग पाओ चहा’ असे आहे. हा चहा चीनमध्ये मिळतो. या चहाची उत्पत्ती चीनमध्ये झाली असून संपूर्ण जगभरात आज या चहाची ओळख तयार झाली आहे.
24
9 कोटी रुपये प्रति किलोग्रॅम
शेवटच्या वेळी या झाडाची तोड 2005 मध्ये करण्यात आली होती. त्याची किंमत 9 कोटी रुपये प्रति किलोग्रॅम होती. वर्ष 2002 मध्ये 20 ग्रॅम चहाची किंमत 1,80,000 युआन म्हणजेच 28,000 डॉलर्स होती.
34
हा चहा कुठे मिळतो?
जगातील सर्वात महागड्या चाय दा होंग पाओ या चहाची किंमत 1 मिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे. हा चहा चीनमधील फुजियान विभागातील कुई पर्वत येथे मिळतो.
44
चहाची खासियत
या चहाच्या खास बाबीचा अंदाज यावरून लावला जातो की चेअरमन माओ यांनी 1972 मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड यांच्या चीन यात्रेत 200 ग्रॅमचे एक पॅकेट गिफ्ट दिले होते.