MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • 'या' अभिनेत्यानं रेखासोबत जबरदस्ती केल्यामुळं ती लागली रडायला, अभिनेता होता तब्बल १७ वर्षांनी मोठा

'या' अभिनेत्यानं रेखासोबत जबरदस्ती केल्यामुळं ती लागली रडायला, अभिनेता होता तब्बल १७ वर्षांनी मोठा

रेखा: चिरतरुण अभिनेत्री रेखाने लहान वयातच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिच्या पहिल्याच 'अनजाना सफर' या चित्रपटाच्या सेटवर, सहकलाकार विश्वजित चॅटर्जी यांनी तिच्यासोबत जबरदस्तीने एक किसिंग सीन चित्रित केला होता. 

1 Min read
Author : vivek panmand
Published : Oct 10 2025, 10:30 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
'या' अभिनेत्यानं रेखासोबत जबरदस्ती केल्यामुळं ती लागली रडायला, अभिनेता होता तब्बल १७ वर्षांनी मोठा
Image Credit : Instagram

'या' अभिनेत्यानं रेखासोबत जबरदस्ती केल्यामुळं ती लागली रडायला, अभिनेता होता तब्बल १७ वर्षांनी मोठा

रेखा ही आजही चिरतरुण अभिनेत्री असून तिने अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रेखाची आई पुष्पावली ही तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
रेखाने कमी वयातच कामाला केली सुरुवात
Image Credit : IMDb

रेखाने कमी वयातच कामाला केली सुरुवात

आई अभिनेत्री असल्यामुळे रेखानेही लहान वयातच चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. रेखाने कमी वयातच कामाला सुरुवात केली होती. तिने तिच्या पहिल्या चित्रपटात १७ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत काम केलं होतं. 

Related Articles

Related image1
OBC Morcha Nagpur : ओबीसी समाजाचा नागपुरात विरोट महामोर्चा, मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी
Related image2
Thane : आमदाराला व्हॉट्सॲपवर अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवून खंडणीची मागणी; महिला फरार, ठाण्यात गुन्हा दाखल
36
आज ७१ वा वाढदिवस साजरा करतेय
Image Credit : Social Media

आज ७१ वा वाढदिवस साजरा करतेय

तिने केलेल्या एका किसिंगमुळे खळबळ उडाली आहे. तिचा जन्म चेन्नई येथे 10 ऑक्टोबर 1954 रोजी झाला होता. रेखा आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली, तरी तिच्या काळात ती बॉलिवूडमधील मोठे नाव होती.

46
'या' अभिनेत्याने केली होती जबरदस्ती
Image Credit : Social Media

'या' अभिनेत्याने केली होती जबरदस्ती

रेखाच्या पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर रेखाच्या सहकलाकार विश्वजित चॅटर्जी यांनी तिच्यावर जबरदस्ती केली. रेखाच्या पहिल्या चित्रपटाचे नाव अनजाना सफर ठेवण्यात आले होते. दिग्दर्शक कुलजीत पाल यांनी रेखाची आई पुष्पावलीशी बोलल्यानंतर तिला या चित्रपटासाठी निवडले होते.

56
आजही त्या किसिंग सिनची चर्चा होतेय
Image Credit : Social Media

आजही त्या किसिंग सिनची चर्चा होतेय

रेखा आणि विश्वजित चॅटर्जी यांच्यात झालेल्या किसिंग सीनची आजही चर्चा होत आहे. त्या सीनमुळे बरेच वाद निर्माण झाले होते. त्या किसिंग सीनची चित्रपटसृष्टीत खूप चर्चा होत असते.

66
किसिंग सीनमुळे चित्रपट अडकून पडला
Image Credit : instagram

किसिंग सीनमुळे चित्रपट अडकून पडला

किसिंग सीनमुळे चित्रपट अडकून पडला होता. हा चित्रपट तब्बल १० वर्षांनी रिलीज झाला पण तो चित्रपट फ्लॉप ठरला. मोठं नाव झाल्यानंतर रेखाच नाव प्रसीद्ध अभिनेत्रींनमध्ये गणलं जायला लागलं.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Urfi Javed: स्वतःच्या घरात रिल्स बनवणं बेकायदेशीर? उर्फीचा सोसायटीवर संताप
Recommended image2
Ranabaali Movie: 'रणबाली'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Recommended image3
Jailer 2 Box Office: रजनीकांतच्या 'जेलर 2' ची जगभरात 750 कोटींची बंपर कमाई
Recommended image4
Hrithik Roshan: 'सुपर 30'च्या वेळी हृतिकने असं काय केलं होतं की आनंद कुमार भावूक झाले?
Recommended image5
Ramayana Advance Booking: रणबीर कपूरच्या सिनेमाने ५ नोव्हेंबरपूर्वीच कमावले १४ कोटी
Related Stories
Recommended image1
OBC Morcha Nagpur : ओबीसी समाजाचा नागपुरात विरोट महामोर्चा, मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी
Recommended image2
Thane : आमदाराला व्हॉट्सॲपवर अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवून खंडणीची मागणी; महिला फरार, ठाण्यात गुन्हा दाखल
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved