- Home
- Entertainment
- अमिताभ बच्चन लहान मुलासारखे बावचळलेत, चाहत्यांच्या कमेंट्स वाचून तुम्हीही खुदुखुदू हसाल
अमिताभ बच्चन लहान मुलासारखे बावचळलेत, चाहत्यांच्या कमेंट्स वाचून तुम्हीही खुदुखुदू हसाल
बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अलीकडेच, त्यांनी काही गोंधळात टाकणारी ट्विट्स केली आहेत, ज्यामुळे त्यांचे चाहते आणि नेटकरी संभ्रमात पडले आहेत. त्यांच्या 'दोन प्रकारचे लोक' या ट्विटमुळे लोकांच्या मनात गोंधळ उडाला आहे.

अमिताभ बच्चन लहान मुलासारखे बावचळलेत, चाहत्यांच्या कमेंट्स वाचून तुम्हीही खुदुखुदू हसाल
बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत राहत असतात. ते कितीही व्यस्त असले तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांच्या कामाबद्दलची आणि इतर विषय ते कायम लोकांपर्यंत मांडत असतात.
अमिताभ बच्चन चाहत्यांसाठी काढतात वेळ
बिग बी हे कितीही व्यस्त असले तरी चाहत्यांशी व्यासते असले तरीही ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. यासाठी ते नेहमीच वेळ काढून त्यांच्याशी संपर्कात राहतात. आपण त्यांच्याकडून हे शिकायला हवं.
बिग बी यांनी गोंधळात टाकणारं केलं ट्विट
बिग बी यांनी चाहत्यांना गोंधळात टाकणार ट्विट केलं आहे. ते नेहमीच रात्री अपरात्री सोशल मीडियावर लोकप्रिय असतात. ते कधी कधी अशा स्वरूपाचे ट्विट टाकतात की त्याबद्दल काहीच समजून येत नाही.
नेटकऱ्यांचा उडाला गोंधळ
नेटकऱ्यांचा गोंधळ उडाला असून अमिताभ बच्चन यांनी पुन्हा चाहत्यांचा गोंधळ उडवला आहे. 17 ऑक्टोबर रोजी पहाटे एक ट्वीट केले आणि 18 तारखेला दुसरे ट्विट केले. दोन्ही ट्विटमुळे चाहते गोंधळून गेले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी उडवला गोंधळ
अमिताभ बच्चन यांची मानसिकता एका लहान मुलासारखी झाल्याचं यावेळी एका चाहत्याने म्हटलं आहे. त्यांचे ट्विट वाचून लोकांच्या मनाचा गोंधळ उडाला आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
काय केलं होतं ट्विट?
“टी 5534 – या जगात दोन प्रकारचे लोक असतात. अशा दोन्ही लोकांपासून दूर राहावे.” असं पहिलं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांनी बनावट बस्स असं म्हटलं होतं.

