MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • मी गुजराती असण्यापेक्षा जास्त महाराष्ट्रीय, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ

मी गुजराती असण्यापेक्षा जास्त महाराष्ट्रीय, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांची एक जुनी मुलाखत चर्चेत आहे, ज्यात त्यांनी स्वतःला गुजरातीपेक्षा जास्त महाराष्ट्रीयन म्हटले आहे. मुंबई हीच आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याचे सांगतल आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Oct 30 2025, 09:45 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
मी गुजराती असण्यापेक्षा जास्त महाराष्ट्रीय, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ
Image Credit : Instagram

मी गुजराती असण्यापेक्षा जास्त महाराष्ट्रीय, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ

जेष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर दुःख झालं. सतीश शाह यांनी गाजलेल्या अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
साराभाई व्हर्सेस साराभाई मालिकेतून मिळाली प्रसिद्धी
Image Credit : Getty

साराभाई व्हर्सेस साराभाई मालिकेतून मिळाली प्रसिद्धी

साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेतून सतीश शाह याना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. सतिश शाह यांच्या निधनानंतर त्यांची जुनी मुलाखत व्हायरल होतेय. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुंबईचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर 'मी गुजराती असण्यापेक्षा जास्त महाराष्ट्रीयन आहे' असंही ते म्हणाले होते.

Related Articles

Related image1
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना दिला अतिवृष्टीचा इशारा, नदीकाठच्या नागरिकांचा संसार जाणार मोडून
Related image2
'या' प्रसिद्ध गायक लॉरेन्स बिश्नोई गँगने केला हल्ला, व्हिडीओ पाहून अंगाचा उडेल थरकाप
36
जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ केला शेअर
Image Credit : @Satish Shah

जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ केला शेअर

जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मकरंद अनासपुरे हा सतीश यांना प्रश्न विचारतात की तुमची बायको मराठी आहे तर तुम्हाला चांगली मराठी येते का असा प्रश्न विचारला होता.

46
सतीश शाह काय म्हणाले?
Image Credit : @Satish Shah

सतीश शाह काय म्हणाले?

यावेळी बोलताना सतीश शाह यांनी म्हटलं आहे की, 'नाही नाही! माझा जन्म इथेच झाला. आम्ही रस्त्यावर क्रिकेट खेळायचो, सुनील गावस्कर, रेगे आणि इतर पण, आम्ही सगळे लहानपणी. तर आजूबाजूला सगळे महाराष्ट्रीयन आणि पारसीच होते. तर त्यामुळे मी गुजराती असण्यापेक्षा जास्त महाराष्ट्रीय आहे.'

56
मुंबई विषयी सतीश काय म्हणाले?
Image Credit : instagram

मुंबई विषयी सतीश काय म्हणाले?

मुंबई विषयी बोलताना सतीश यांनी म्हटलं आहे की, 'माझ्यामध्ये जे काही कला आहे, त्यामध्ये मुंबईचा जास्त वाटा आहे. मुंबईमध्ये मी लोकांना ओळखायला शिकलो. रस्त्यावर डबा ऐस-पैस, लगोरी, क्रिकेट वैगरे खेळून आत्मविश्वास आला मला.

66
मुंबई विषयी सतीश काय म्हणाले?
Image Credit : Social Media

मुंबई विषयी सतीश काय म्हणाले?

मुंबई ही आमची जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याचं त्यानं म्हटलं आहे. अनेक लोकांना भेटलो आणि त्यांच्यासोबत ओळखी झाल्यानंतर मी हे सगळं करू शकलो. त्यामुळे मी हे मुंबईचे आभार मानतो.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Now Playing
Eetha | Official Trailer | Ajay Atul Music | Shraddha Kapoor | Randeep HoodaNana | Laxman Utekar
Recommended image2
Ajay Devgn: अजमेर शरीफ दर्ग्यात अजय देवगणचा पारा चढला, मुलगा युगसोबत असताना गर्दीने घेरले (WATCH)
Recommended image3
Rajinikanth: कंडक्टर ते सुपरस्टार! रजनीकांत यांच्या आयुष्यातील 10 धडे जे तुमचं आयुष्य बदलू शकतात
Recommended image4
Akka Web Series: कीर्ती सुरेश की राधिका आपटे, नेटफ्लिक्सच्या 'अक्का' मालिकेत कोणी मारली बाजी?
Recommended image5
Karwa Chauth: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी विमानात साजरा केला करवा चौथ, नेटकरी म्हणाले - 'प्रियंका चोप्राची कॉपी केली का?'
Related Stories
Recommended image1
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना दिला अतिवृष्टीचा इशारा, नदीकाठच्या नागरिकांचा संसार जाणार मोडून
Recommended image2
'या' प्रसिद्ध गायक लॉरेन्स बिश्नोई गँगने केला हल्ला, व्हिडीओ पाहून अंगाचा उडेल थरकाप
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved