MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • अमिताभ बच्चन यांनी केली विचित्र पोस्ट, पाहून म्हणाल या वयात हे कसं सुचतं?

अमिताभ बच्चन यांनी केली विचित्र पोस्ट, पाहून म्हणाल या वयात हे कसं सुचतं?

बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत स्वतःचा फोटो आहे. 

2 Min read
Author : vivek panmand
Published : Nov 17 2025, 08:42 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
अमिताभ बच्चन यांनी केली विचित्र पोस्ट, पाहून म्हणाल या वयात हे कसं सुचतं?
Image Credit : amitabh bachchan instagram

अमिताभ बच्चन यांनी केली विचित्र पोस्ट, पाहून म्हणाल या वयात हे कसं सुचतं?

बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते कायम काही न काही करत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टचा अर्थ समजून घेण्यासाठी चाहत्यांना खूप वेळ लागतो.

26
आता कोणती केली पोस्ट?
Image Credit : amitabh bachchan kbc update

आता कोणती केली पोस्ट?

त्यांची प्रत्येक पोस्ट ही गुंतागुंतीची असते. अमिताभ बच्चन यांनी नुकताच केलेल्या पोस्टमध्ये त्यांचा मुलगा अभिषेक, रोमान्सचा बादशाह शाहरुख खान आणि अक्षय कुमारही दिसत आहेत. आता नेमकी त्यांची काय पोस्ट आहे?

Related Articles

Related image1
Navi Mumbai : परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित ठाकरे आणि 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल
Related image2
पंजाबमध्ये RSS स्वयंसेवकाचा गोळीबारात मृत्यू, केरळमध्ये RSS स्वयंसेवकाने केली आत्महत्या!
36
काय केली पोस्ट?
Image Credit : amitabh bachchan kbc update

काय केली पोस्ट?

बिग बी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत लिहिले की, T 5566 – मोठ्या मोठ्या लोकांसोबत, पोस्टरवर आपलाही फोटो छापला जाते, माहीत आहे. या ट्वीटसोबत त्यांनी फिल्मफेअर अवॉर्ड्सचे होर्डिंग शेअर केले आहेत. होर्डिंगमध्ये शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अभिषेक बच्चन दिसत आहेत. तर तिसऱ्या फोटोत अमिताभ बच्चन स्वतःच्या होर्डिंगसमोर उभे दिसत आहेत.

46
चाहत्यांनी काय केल्या कमेंट?
Image Credit : social media

चाहत्यांनी काय केल्या कमेंट?

चाहत्यांनी यावेळी अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. ‘मोठा झाला तर काय झाले जसं खजूराचं झाड, पक्ष्यांना सावली मिळत नाही फळं मात्र मिळतात. इतका मोठा होऊनही स्वतःला लहान समजणे हे फक्त तुमच्यासारखे महान व्यक्तीच करू शकतात. तुम्हाला नमस्कार सर. काळजी वाटते की भविष्यातही असे आदर्श पाहायला मिळतील का.’ असं एका चाहत्यांन म्हटलं आहे.

56
नात्यात तर तुम्ही तुमचे बाप आहात
Image Credit : social media

नात्यात तर तुम्ही तुमचे बाप आहात

दुसऱ्या चाहत्याने बॉलिवूडच्या शहेनशाहांच्या पोस्टवर लिहिले की, नात्यात तर आम्ही तुमचे बाप आहात आणि नाव आहे शहेनशाह.

66
सर तुम्ही पोस्टरपेक्षा खूप जास्त
Image Credit : social media

सर तुम्ही पोस्टरपेक्षा खूप जास्त

‘सर, तुम्ही आमच्यासाठी फक्त एका पोस्टरपेक्षा खूप जास्त आहात. तुम्ही 70 च्या दशकापासून भारतीय मध्यमवर्गासाठी मानवी भावनांचे चालते-फिरते विश्वविद्यालय आहात. तुमचा आवाज, तुमच्या भूमिका, तुमचा प्रवास, सर्व काहीने आम्हाला असे घडवले आहे जे शब्दांत सांगणे कठीण आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच आठवड्यात राडा! विशाल-ओमकारमध्ये हाणामारी, तर तन्वी-सोनाली भिडल्या; बिग बॉसने उचललं कठोर पाऊल
Recommended image2
Dhurandhar 2 : अक्षय खन्ना पुन्हा साकारणार रहमान डकैत, जाणून घ्या नेमके काय घडले
Recommended image3
Bigg Boss Marathi 6 : 'पॉवर की'चा गेम अन् तन्वीचा आगाऊपणा! पहिल्याच आठवड्यात 'हे' ९ स्पर्धक आले डेंजर झोनमध्ये
Recommended image4
Now Playing
Bigg Boss Marathi Elimination Task: नॉमिनेशन टास्कमध्ये तन्वी–सागर कारंडेमध्ये जोरदार वाद
Recommended image5
Now Playing
ब*त्कार, जीवे मारण्याच्या धमक्या! बिग बॉस मराठीच्या या महिला स्पर्धकाला यापूर्वीही मिळाली होती धमकी
Related Stories
Recommended image1
Navi Mumbai : परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित ठाकरे आणि 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल
Recommended image2
पंजाबमध्ये RSS स्वयंसेवकाचा गोळीबारात मृत्यू, केरळमध्ये RSS स्वयंसेवकाने केली आत्महत्या!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved