MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • कार्तिकी गायकवाडने साजरा केला मुलाचा पहिला वाढदिवस, पाहा खास फोटोज

कार्तिकी गायकवाडने साजरा केला मुलाचा पहिला वाढदिवस, पाहा खास फोटोज

Kartiki Gaikwad Son 1st Birthday : कार्तिकी गायकवाडने मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केल्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंची आता चर्चा होत आहे.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : May 19 2025, 11:54 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
कार्तिकीच्या मुलाचा पहिला वाढदिवस
Image Credit : Instagram

कार्तिकीच्या मुलाचा पहिला वाढदिवस

गायिका कार्तिकीने आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस नुकताच साजरा केला. याचेच काही फोटो तिने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
जय्यत तयारी
Image Credit : Instagram

जय्यत तयारी

रिशांकच्या पहिल्या वाढदिवसाला जय्यत तयारी करण्यात आली होती. याशिवाय वाढदिवसानिमित्त हटके डेकोरेशनही केले होते. 

Related Articles

Related image1
HBD Nawazuddin Siddiqui ''ठाकरे'' स्टार नवाजुद्दीनचे Top 10 चित्रपट OTT वर पाहा
Related image2
साऊथचा कुप्रसिद्ध व्हिलन विजय सेतुपती याने असे केले वजन कमी
36
परिवारासाठी आनंदाचे क्षण
Image Credit : Instagram

परिवारासाठी आनंदाचे क्षण

कार्तिकीने रिशांकचे औक्षण करत सर्व मित्रपरिवारासोबत आनंदाचे क्षण घालवले. 

46
आउटफिट्सची चर्चा
Image Credit : Instagram

आउटफिट्सची चर्चा

कार्तिकीने तिचा नवरा आणि मुलासोबत मॅच होणारे ऑफ व्हाइट रंगातील आउटफिट्स ट्राय केलेत. 

56
परिवासोबत फोटो
Image Credit : Instagram

परिवासोबत फोटो

कार्तिकीने परिवारासोबत फोटो काढत मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. 

66
आनंदात पार पडला वाढदिवस
Image Credit : Instagram

आनंदात पार पडला वाढदिवस

रिशांकच्या वाढदिवसाला कार्तिकीच्या मित्रपरिवाराने उपस्थिती लावली होती. 

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Salman Khan YouTube : सलमान खानची यूट्यूबवर एन्ट्री, सुरू केलं स्वतःचं चॅनेल
Recommended image2
Drishyam 3 Box Office : अजय देवगणच्या 'दृश्यम 3' ची जगभरात 400 कोटींच्या पार झेप
Recommended image3
Now Playing
नाना पाटेकरांच्या दानशूरपणावर मधुर भांडारकर
Recommended image4
Nana Patekar : नाना पाटेकर 'अभिनयाचं पुस्तक'; कॅमेऱ्यापुढचा जादूगार गमावला
Recommended image5
Katrina Kaif: कतरिना कैफला आलिया भट्टचा पाठिंबा, लंडनमधील लूकची होतेय चर्चा
Related Stories
Recommended image1
HBD Nawazuddin Siddiqui ''ठाकरे'' स्टार नवाजुद्दीनचे Top 10 चित्रपट OTT वर पाहा
Recommended image2
साऊथचा कुप्रसिद्ध व्हिलन विजय सेतुपती याने असे केले वजन कमी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved