MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Salim Khan Health: सलमानच्या वडिलांना लावण्यात आलेले व्हेंटिलेटर हटवणार का? भेटायला पोहोचले सेलिब्रिटी; जाणून घ्या हेल्थ अपडेट

Salim Khan Health: सलमानच्या वडिलांना लावण्यात आलेले व्हेंटिलेटर हटवणार का? भेटायला पोहोचले सेलिब्रिटी; जाणून घ्या हेल्थ अपडेट

सलमान खानचे वडील सलीम खान लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना मायनर ब्रेन हॅमरेज झाला आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. गुरुवारी त्यांना व्हेंटिलेटरवरून काढलं जाऊ शकतं. 

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Feb 19 2026, 01:37 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
सलीम खान को देखने पहुंची संगीता बिजलानी
Image Credit : instagram

सलीम खान को देखने पहुंची संगीता बिजलानी

लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या सलीम खान यांना भेटायला सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड संगीता बिजलानी सुद्धा पोहोचली. यावेळी ती एकदम साध्या लूकमध्ये दिसली.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
लीलावती अस्पताल पहुंचे रितेश देशमुख
Image Credit : instagram

लीलावती अस्पताल पहुंचे रितेश देशमुख

मित्र सलमान खानच्या वडिलांची विचारपूस करण्यासाठी रितेश देशमुखही हॉस्पिटलमध्ये पोहोचला. रितेश हॉस्पिटलच्या बाहेर दिसला. 

Related Articles

Related image1
Salim Khan Health Live Updates : सलीम खान यांना भेटण्यासाठी अनेक कलाकारांची रुग्णालयात धाव, डॉक्टरांनी दिली आरोग्यासंबंधित मोठी अपडेट
Related image2
Sudeep Sharma : शाहरुख-अमिताभसोबत काम का करायचं नाही? 'पाताल लोक'च्या दिग्दर्शकाचं थेट उत्तर
36
सलीम खान का हालचाल लेने पहुंचे राहुल रॉय
Image Credit : instagram

सलीम खान का हालचाल लेने पहुंचे राहुल रॉय

सलीम खान यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राहुल रॉयसुद्धा लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तो हॉस्पिटलच्या बाहेर चिंतेत दिसला.
46
सोहेल खान की एक्स पत्नी
Image Credit : instagram

सोहेल खान की एक्स पत्नी

सोहेल खानची एक्स-पत्नी सीमा सजदेह सुद्धा मुलगा निर्वाणसोबत हॉस्पिटलच्या बाहेर दिसली. सीमाने आपल्या एक्स-सासऱ्यांची विचारपूस केली.
56
जावेद अख्तर-रूमी जाफरी
Image Credit : instagram

जावेद अख्तर-रूमी जाफरी

लेखक जावेद अख्तर आणि रूमी जाफरी हे देखील सलीम खान यांची विचारपूस करायला हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्याचवेळी, सलीम साहेबांची सून शूरा खान सुद्धा हॉस्पिटलबाहेर दिसली.
66
सलीम खान का परिवार
Image Credit : instagram

सलीम खान का परिवार

सलीम खान यांचं कुटुंब - पत्नी हेलन, मुलगी अलवीरा, नातू अरहान खान आणि निर्वाण खान हे सुद्धा हॉस्पिटलच्या बाहेर दिसले.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
मनोरंजन बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Tusshar Kapoor Threat : टायगर श्रॉफनंतर आता तुषार कपूरला 5 कोटींच्या खंडणीची धमकी
Recommended image2
Hanuman Ansh Movie Controversy : 450 कोटींच्या कमाईनंतर 'हनुमान अंश'च्या टीममध्ये फूट, हक्कांसाठी निर्मात्यांमध्ये वाद
Recommended image3
King Movie : 'तू मिल जाए' गाण्यात शाहरुखसोबत लेक सुहाना खान? चाहत्यांना दिसली एक झलक
Recommended image4
Ranbir Kapoor : 'रामायण'च्या ट्रोलिंगवर रणबीर कपूरने सोडलं मौन, म्हणाला 'कुछ तो लोग...'
Recommended image5
Shah Rukh Khan : सलमानने नकार दिला आणि शाहरुख सुपरस्टार झाला...वाचा हा भन्नाट किस्सा
Related Stories
Recommended image1
Salim Khan Health Live Updates : सलीम खान यांना भेटण्यासाठी अनेक कलाकारांची रुग्णालयात धाव, डॉक्टरांनी दिली आरोग्यासंबंधित मोठी अपडेट
Recommended image2
Sudeep Sharma : शाहरुख-अमिताभसोबत काम का करायचं नाही? 'पाताल लोक'च्या दिग्दर्शकाचं थेट उत्तर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved