MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Saiyaara Box Office Collection Day 31 : War 2 आणि Coolie च्या त्सुनामीतही Saiyaara सह या चित्रपटाचा जलवा कायम

Saiyaara Box Office Collection Day 31 : War 2 आणि Coolie च्या त्सुनामीतही Saiyaara सह या चित्रपटाचा जलवा कायम

मुंबई : बॉक्स ऑफिसवर सध्या वॉर 2 आणि कुलीचा बोलबाला आहे. या दोन्ही चित्रपटांच्या त्सुनामीतही सैयारा आणि महावतार नरसिम्हा हे दोन चित्रपटही चांगली कमाई करत आहेत. दोन्ही चित्रपटांना प्रदर्शित होऊन जवळपास एक महिना झाला आहे. 

1 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Aug 18 2025, 03:40 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
केव्हा रिलिज झाला सैयारा
Image Credit : instagram

केव्हा रिलिज झाला सैयारा

अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचा 'सैयारा' हा चित्रपट १८ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना आकर्षित केले. या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील हिरो आणि हिरोईन नवखेच आहेत.

26
सैयाराचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
Image Credit : instagram

सैयाराचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

'सैयारा'ला प्रदर्शित होऊन ३१ दिवस झाले आहेत. चित्रपटाने ३१ व्या दिवशी ६३ लाखांची कमाई केली. चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३२४.५ कोटींचा व्यवसाय केला आहे.

Related Articles

Related image1
Box Office Collection 17th August : गेल्या आठवड्यात आलेल्या या 4 चित्रपटांनी रविवारी किती कमाई केली?
Related image2
उपवासाची साबुदाणा खिचडी घरच्या घरी कशी बनवावी?
36
पहिल्या आठवड्यातच दिडशेचा पल्ला पार
Image Credit : instagram

पहिल्या आठवड्यातच दिडशेचा पल्ला पार

सैयाराने सुरुवातीचे तीन दिवस चांगली कमाई केली. पहिल्या आठवड्यात १७२.७५ कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या आठवड्यात १०७.७५ कोटींची कमाई केली.
46
महावतार नरसिम्हा कधी झाला रिलीज?
Image Credit : instagram

महावतार नरसिम्हा कधी झाला रिलीज?

दिग्दर्शक अश्विन कुमार यांचा अ‍ॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर, अ‍ॅनिमेटेड चित्रपट 'महावतार नरसिम्हा' २५ जुलै रोजी प्रदर्शित झाला.
56
महावतार नरसिम्हाचे कलेक्शन
Image Credit : instagram

महावतार नरसिम्हाचे कलेक्शन

महावतार नरसिम्हाने २४ व्या दिवशी ८ कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत २१०.३५ कोटींची कमाई केली आहे.
66
वॉर 2 आणि कुलीचे कलेक्शन
Image Credit : instagram

वॉर 2 आणि कुलीचे कलेक्शन

१४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेले 'वॉर 2' आणि 'कुली' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. 'वॉर 2' ने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत १७३.६० कोटींचा व्यवसाय केला आहे.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Now Playing
Bigg Boss Marathi 6 दिव्या नवी कॅप्टन? घरातील सदस्यांचा विरोध, कॅप्टन्सीवर मोठा वाद । Divya Shinde
Recommended image2
Now Playing
Bigg Boss Marathi 6 Fight | अनुश्रीवर संतापलेली सोनाली पाटील; राकेशच्या बाजूने ठाम भूमिका
Recommended image3
अक्षय कुमारच्या ताफ्यातील गाडीला भीषण धडक, अक्षय आणि ट्विंकल दोघेही सुरक्षित
Recommended image4
Now Playing
Bigg Boss Marathi | अनुश्री माने-राकेश बापट वाद; राकेश घर सोडणार का? | Anushree Vs Rakesh
Recommended image5
Now Playing
Bigg Boss Marathi Elimination | दिव्या शिंदे सेफ? पहिली एलिमिनेशन; 9 सदस्य नॉमिनेट
Related Stories
Recommended image1
Box Office Collection 17th August : गेल्या आठवड्यात आलेल्या या 4 चित्रपटांनी रविवारी किती कमाई केली?
Recommended image2
उपवासाची साबुदाणा खिचडी घरच्या घरी कशी बनवावी?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved