MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Box Office Collection 17th August : गेल्या आठवड्यात आलेल्या या 4 चित्रपटांनी रविवारी किती कमाई केली?

Box Office Collection 17th August : गेल्या आठवड्यात आलेल्या या 4 चित्रपटांनी रविवारी किती कमाई केली?

मुंबई - War 2, कुली, महाअवतार नरसिम्हा आणि सैय्यारा या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. War 2 ने २१५ कोटी, कुली ने ३१९ कोटी, महाअवतार नरसिम्हा ने २०८ कोटी, सैय्यारा ने ३३० कोटींची कमाई केली. गेल्या आठवड्यात चिंत्रपटांनी उत्तम कमाई केली.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Aug 18 2025, 09:00 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
 Box Office Collection १७th august: रविवारी गाजत असलेल्या ४ चित्रपटांनी किती कमाई केली?
Image Credit : instagram

Box Office Collection १७th august: रविवारी गाजत असलेल्या ४ चित्रपटांनी किती कमाई केली?

आतापर्यंत सैय्यारा, कुली, महाअवतार नरसिम्हा आणि वार २ चित्रपटांनी तिकीटबारीवर चांगली कमाई केली आहे. सैयारा हा चित्रपट अजूनही तिकीट बारीवर चांगला सुरु आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
War 2
Image Credit : instagram

War 2

War २ हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला असून त्यानं आतापर्यंत चांगली कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने २१५ कोटींची जागतिक पातळीवर कमाई केली असून भारतात १४२ कोटी कमावले आहेत.

35
Coolie
Image Credit : Social Media

Coolie

कुली हा रजनीकांतचा चित्रपट असल्यामुळं त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात १९४ कोटी आणि जगभरात ३१९ कोटींची कमाई केली आहे.

45
Mahavatar Narsimha
Image Credit : Film

Mahavatar Narsimha

ऍनिमेटेड चित्रपटांच्या यादीमध्ये महाअवतार नरसिम्हा हा चित्रपट चांगला चालला आहे. या चित्रपटाने आजपर्यंत २०० कोटींचा टप्पा पार केला असून २०८ कोटींची कमाई केली आहे.

55
Saiyaara
Image Credit : instagram

Saiyaara

सैय्यारा हा चित्रपट तरुणाईने मोठ्या प्रमाणावर उचलून धरला असून त्याचा फॅन बेस मोठा तयार झाला आहे. या चित्रपटाने रविवारी ८ कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत सैय्यारा चित्रपटाची कमाई ३३० कोटींपर्यंत जाऊन पोहचली आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Kangana Ranaut: गुपचूप लग्न उरकलं? मंगळसूत्र घातलेला कंगनाचा व्हिडिओ व्हायरल, नक्की काय आहे प्रकरण?
Recommended image2
संजय दत्तचं नाव मुलीसाठी ठरलं होतं संकट! आजारी पत्नीसोबत का राहू शकले नाही बाबा
Recommended image3
Trishala Dutt: 'संजय दत्तची मुलगी' ही ओळखच ठरली डोकेदुखी; आईच्या आजारपणात बाबा सोबत का नव्हते?
Recommended image4
'मी मायकल जॅक्सनचा तिरस्कार करतो'; राम गोपाल वर्माच्या 'त्या' पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
Recommended image5
Entertainment: 12 हिरोंनी नाकारला, पण बिग बींनी केला; या सिनेमानं रचला इतिहास!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved