मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने रक्षाबंधनानिमित्त तिचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या बालपणीच्या फोटोंमध्ये ती तिच्या भावासोबत सत्यनारायण पूजेच्या पाया पडताना दिसत आहे.

आपल्या आवडत्या कलाकारांचे लहानपणीचे फोटो आपण पहिले असतील. अनेक सेलिब्रेटी त्यांच्या वाढदिवसाचे फोटो शेअर करत असतात. सेलिब्रेटी वाढदिवसाच्या वेळेला अनेकदा लहानपणीचे फोटो पोस्ट करत असतात. मराठी कलाकारांनी यावेळी रक्षाबंधनाला फोटो पोस्ट केले आहेत. भाऊ - बहिणीचे रक्षाबंधनाच्या वेळी काढलेले फोटो पोस्ट करत आहेत.

प्राजक्ता माळीचा फोटो केला शेअर 

एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिचा फोटो शेअर केले आहेत. यात एका अभिनेत्रीने तिच्या लहानपणीच फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीने रक्षाबंधनाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पण यामध्ये ती अजिबात ओळखू येत नाही. ती दुसरी तिसरी कोण नसून प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तिचा बालपणीचा आणि आताच असे दोन फोटो शेअर केले होते.

View post on Instagram

भावासोबतचे फोटो झाले व्हायरल 

प्राजक्ता माळी हि तिच्या भावासोबत सत्यनारायण पूजेच्या पाया पडताना दिसून आली आहे. यावेळी ती चिमुकली दिसत असून अतिशय गोंडस असं तिचा चेहरा यामध्ये दिसून आला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून प्राजक्ता माळी हीच आहे. तिने तिच्या बालपणीच्या आठवणी रिक्रिएट केलेल्या पोस्टमधून दिसून आलं आहे. या पोस्टवर तिच्या फॅन्सने प्रतिक्रिया दिली.