Entertainment

टीव्हीवरील या 9 अभिनेत्रींनी गाजवली साऊथ फिल्म इंडस्ट्री

Image credits: Social Media

अविका गौर

बालिका वधू फेम अविका गौर ने अनेक टीव्ही सिरीयल केल्या आहेत. त्यानंतर तिने साऊथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत भरपूर चित्रपट केले. 

Image credits: Social Media

हंसिका मोतवानी

लहानपणा पासून कलाकार असलेली हंसिका टीव्ही मालिकांबरोबर अनेक साऊथ चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्रीची देखील भूमिका साकारताना दिसली आहे.तिला साऊथच्या चित्रपटांनी अधिक प्रसिद्धी दिली आहे

Image credits: Social Media

माही वीज

माही वीजने अनेक टीव्ही सीरिअल केल्या आहेत.जसे की, लागी तुझसे लागण, बालिका वधू सारख्या सीरिअलमधून ती दिसलीच आहे मात्र, साऊथच्या अपिरचित चित्रपटात तिने खास रोल केला आहे.

Image credits: Social Media

पंछी बोरा

कितनी मस्त हैं जिंदगी फेम असलेली पंछी देखील टीव्ही सोबतच साऊथच्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

Image credits: Social Media

एरिका फर्नांडीस

'कूच रंग प्यार के ऐसे भी' मालिकेतील एरिका साऊथ चित्रपटांमध्ये देखील तेवढीच गाजली आहे.

Image credits: Social Media

नेहा पेंडसे

नेहा पेंडसे मराठी चित्रपट सृष्टी बरोबरच हिंदी टीव्ही मालिका आणि साऊथच्या चित्रपटांमध्ये देखील गाजलेली अभिनेत्री आहे. तिने तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत चित्रपट केले आहे.

Image credits: Social Media

अनिता हसनंदानी

ये हैं मोहोब्बते फेम अनिताने अनेक साऊथ चित्रपटात काम केलं आहे. तसेच तीने टीव्ही सीरिअलही गाजवल्या आहे. 

Image credits: Social Media

सुरवीन चावला

राणा डग्गुबतीच्या राणा नायडू मध्ये दिसली तसेच हेट स्टोरी २ सारख्या चित्रपट ती आहे. मात्र याच बरोबर साऊथमध्ये देखील तिची क्रेझ पाहायला मिळते.

Image credits: Social Media