Marathi

अल्लू अर्जुनच नव्हे या 7 साउथच्या सुपरस्टार्संचा बॉलिवूडला नकार

Marathi

महेश बाबू

महेश बाबूने आजवर एकही बॉलिवूडमधील सिनेमा केलेला नाही. याशिवाय बॉलिवूड मला कधीच अफोर्ड करु शकणार असे मीडियासमोर विधानही अभिनेत्याने केले होते.

Image credits: our own
Marathi

अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुनने देखील बॉलिवूडमध्ये काम केलेले नाही. अभिनेत्याला 'जवान' सिनेमासाठी विचारण्यात आले होते.

Image credits: instagram
Marathi

यश

साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता यशने बॉलिवूडला नेहमीच नाकारले आहे. 'रामायण' सिनेमासाठी यशच्या नावाची चर्चा केली जात होती.

Image credits: instagram
Marathi

ऋषभ शेट्टी

'कांतरा' सिनेमातून घरोघरी पोहोचलेल्या ऋषभ शेट्टीने बॉलिवूडमध्ये काम करण्यास नकार दिला होता. खरंतर, मी कन्नड सिनेमांसाठीच तयार झालोय अशी प्रतिक्रिया अभिनेत्याने दिली होती.

Image credits: instagram
Marathi

चिरंजीवी

साउथ सुपरस्टार चिरंजीवीने आजवर एकही बॉलिवूडमधील सिनेमा केलेला नाही.

Image credits: Instagram
Marathi

थलपति विजय

थलपति विजयने साउथ इंडस्ट्रीमध्ये जबरदस्त फेम मिळवले आहे. पण बॉलिवूडमध्ये येण्याचा कधीच विचार केला नाही.

Image credits: instagram
Marathi

अदिवि शेष

अदिवी शेष साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कलाकार आहे. अभिनेत्याने बॉलिवूडमधील आठ सिनेमे नाकारल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते.

Image credits: Instagram

टीव्हीवरील या 9 अभिनेत्रींनी गाजवली साऊथ फिल्म इंडस्ट्री

रवि किशनबद्दलच्या आयुष्यातील न ऐकलेल्या गोष्टी

70+ असलेल्या या बॉलीवूड मॉम्सचे फिटनेस सिक्रेट काय ? जाणून घ्या

सर्वात जास्त पहिल्या गेलेल्या 8 वेब सिरीज, तुम्ही मिस नाही केल्या ना !