MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • सध्या ती काय करते? या मराठी अभिनेत्रीने एकच सिनेमा केला अन् झाली 43000 कोटींची मालकीण!

सध्या ती काय करते? या मराठी अभिनेत्रीने एकच सिनेमा केला अन् झाली 43000 कोटींची मालकीण!

Marathi Actress Gayatri Joshi : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या संपत्तीबद्दल तुम्ही ऐकले असेलच. पण शाहरुखपेक्षा त्याच्या हिरोईनची संपत्ती साडेतीन पटीने जास्त आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ही अभिनेत्री आणि तिने कोणता सिनेमा केला होता.

1 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Oct 09 2025, 10:52 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
इंडस्ट्रीत नवीन चेहऱ्यांची कमतरता नाही
Image Credit : Actress Gayatri Joshi Instagram

इंडस्ट्रीत नवीन चेहऱ्यांची कमतरता नाही

सिनेसृष्टीत नवीन चेहऱ्यांची कमतरता नाही. प्रत्येक सिनेमात नवीन चेहरा दिसतो. आता अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलूया, जिने फक्त एकच सिनेमा केला पण आज ती कोट्यवधींची मालकीण आहे. फेमिना मीस इंडियाच्या शेवटच्या पाच स्पर्धेकांपैकी ती एक होती. आशुतोष गोवारीकर यांच्या स्वदेश चित्रपटात तिने काम केले. त्यानंतर ती दिसली नाही.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
फक्त एकच सिनेमा केलेली अभिनेत्री
Image Credit : Actress Gayatri Joshi Instagram

फक्त एकच सिनेमा केलेली अभिनेत्री

ती दुसरी कोणी नसून अभिनेत्री गायत्री जोशी आहे. तिने बी-टाऊनमध्ये फक्त एकच सिनेमा केला आहे. 2005 मध्ये तिने व्यावसायिक विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केले. त्यानंतर तिने सिनेमाला रामराम ठोकला.

Related Articles

Related image1
Inspirational Story : बटाटा, अंडी आणि कॉफी बिन्स उलगडतील आयुष्यातील समिकरणे, संकटे होतील दूर!
Related image2
Astrology Guide : या महिन्यात जन्मलेल्या मुली असतात अप्सरेसारख्या सुंदर, खूप भाग्यवान!
35
गायत्री जोशीबद्दल काही खास गोष्टी
Image Credit : Actress Gayatri Joshi Instagram

गायत्री जोशीबद्दल काही खास गोष्टी

गायत्रीने 2004 मध्ये 'स्वदेस' सिनेमातून पदार्पण केले. यानंतर ती इंडस्ट्रीपासून दूर झाली आणि विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न करून स्थायिक झाली. त्यांना दोन मुले आहेत. ती मुळची मुंबईची आहे.

45
विकास ओबेरॉय यांचा कौटुंबिक व्यवसाय
Image Credit : Actress Gayatri Joshi Instagram

विकास ओबेरॉय यांचा कौटुंबिक व्यवसाय

हुरुन रिच लिस्ट 2025 नुसार, विकास ओबेरॉय यांची संपत्ती 42,960 कोटी रुपये आहे. तर शाहरुख खानची संपत्ती 12,490 कोटी रुपये आहे. विकास या यादीत 58 व्या स्थानावर आहेत. म्हणजेच तिचा पती शाहरुख पेक्षा जास्त श्रीमंत आहे.

55
ओबेरॉय रियल्टीचे चेअरमन आणि एमडी
Image Credit : Actress Gayatri Joshi Instagram

ओबेरॉय रियल्टीचे चेअरमन आणि एमडी

विकास ओबेरॉय हे ओबेरॉय रियल्टीचे चेअरमन आणि एमडी आहेत. मुंबईतील अनेक मोठे रिअल इस्टेट प्रकल्प त्यांच्या कंपनीने केले आहेत. आलिशान वेस्टिन हॉटेलही त्यांच्याच नावावर आहे. ती सध्या बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर असून कौटुंबीक जबाबदारी पार पाडत आहे.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Twisha Sharma Death : अभिनेत्री ट्विशा शर्मा नक्की कोण? जिच्या मृत्यूने देशभरात खळबळ, पतीवरही केलेत गंभीर आरोप
Recommended image2
Panchayat Season 5 Update : पुन्हा एकदा फुलेरामध्ये रमणार मन, 'पंचायत'च्या ५व्या सीझनची जोरदार चर्चा!
Recommended image3
Dhamaal 4: अजय-अक्षयमध्ये झाली डील, 'धमाल 4'ची रिलीज डेट बदलली!
Recommended image4
Salman Khan: वडिलांसाठी कर्ज काढून घेतलं ९ लाखांचं घड्याळ; म्हणाला, 'माझ्याकडे पैसे नव्हते...'
Recommended image5
Salman Khan: 'दीड मिनिटं श्वासच घेता आला नाही'; भाईजानने सांगितला मृत्यूच्या दारातून परत आल्याचा अनुभव
Related Stories
Recommended image1
Inspirational Story : बटाटा, अंडी आणि कॉफी बिन्स उलगडतील आयुष्यातील समिकरणे, संकटे होतील दूर!
Recommended image2
Astrology Guide : या महिन्यात जन्मलेल्या मुली असतात अप्सरेसारख्या सुंदर, खूप भाग्यवान!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved