- Home
- Entertainment
- अनंत अंबानीच्या मामेरू सेरेमनीला बॉयफ्रेंडसोबत पोहोचली जान्हवी कपूर, या कलाकारांनीही लावली उपस्थिती
अनंत अंबानीच्या मामेरू सेरेमनीला बॉयफ्रेंडसोबत पोहोचली जान्हवी कपूर, या कलाकारांनीही लावली उपस्थिती
- FB
- TW
- Linkdin
![](https://static-gi.asianetnews.com/images/01j1xe44w77t3zmw4xyczm1675/fotojet---2024-07-04t044244-310.jpg?impolicy=All_policy&im=Resize=(690))
जान्हवी कपूरची मामेरू सेरेमनीला उपस्थिती
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अनंत अंबानीच्या मामेरू सेरेमनीवेळी दिसली.
बॉयफ्रेंडसोबत पोहोचली जान्हवी कपूर
जान्हवी कपूर अंबानी परिवाराच्या मामेरू सोहळ्यात बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत आली होती.
अँटिलेयात पार पडली ममेरू सेरेमनी
अँटेलियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सेरेमनीवेळी जान्हवी कपूरने ट्रेडिशनल आउटफिट्स परिधान केले होते. यामध्ये जान्हवी फार सुंदर दिसत होती.
मानुषी छिल्लरचा ट्रेडिशनल लूक
माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लरनेही अंबानी परिवाराच्या इवेंटला उपस्थिती लावली होती. यावेळी मानुषीने नारंगी रंगातील साडी नेसली होती.
मीजान जाफरीची उपस्थिती
अभिनेता मीजान जाफरीने अनंत-राधिकाच्या मामेरू सेरेमनीसाठी उपस्थिती लावली होती.
ऑरीचीही धमाकेदार एण्ट्री
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरहान अवात्रामणि उर्फ ऑरीनेही अंबानीच्या फंक्शनला उपस्थिती लावली होती.
वीर पहाडियाही अंबानी परिवाराच्या फंक्शनला उपस्थितीत
शिखर पहाडीयाचा भाऊ वीर पहाडियाही अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनवेळी दिसला होता.
आणखी वाचा :
अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याआधी अंबानी परिवाराने धूमधडाक्यात लावले 50 जोडप्यांचे लग्न, पाहा PHOTOS