नीरज पांडे यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा ‘औरों में कहां दम था’ येत्या 5 जुलैला प्रदर्शित होणार होता. पण सिनेमाची आता नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
Image credits: instagram
Marathi
सिंघम अगेन
रोहित शेट्टीचा' सिंघम अगेन' सिनेमा येत्या 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये दीपिका पादुकोण, करिना कपूर, टायगर श्रॉफसारखे स्टार्स दिसणार आहेत.
Image credits: Instagram
Marathi
चाणक्य
दिग्दर्शक नीरज पांडेचा ‘चाणाक्य’ सिनेमाची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे. या सिनेमाची रिलीज डेटसंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Image credits: Social Media
Marathi
गोलमाल-5
अजय देवगण आणि अरशद वारसीसारखे तगडी स्टारकास्ट असणारा ‘गोलमाल-5’ सिनेमा वर्ष 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
Image credits: Social Media
Marathi
रेड-2
अजय देवगम, वाणी कपूर आणि रितेश देशमुखचा ‘रेड-2’ सिनेमा रेडचा सिक्वल आहे. याचे दिग्दर्शन राजकुमार गुप्तांनी केले आहे. सिनेमा 15 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
सन ऑफ सरदार-2
विजय कुमार अरोडा दिग्दर्शित ‘सन ऑफ सरदार-2’ सिनेमा वर्ष 2025 मध्ये रिलीज होणार आहे. सिनेमात संजय दत्त आणि मृणाल ठाकूर महत्वाच्या भुमिकेत झळकणार आहेत.
Image credits: Social Media
Marathi
दे दे प्यार दे-2
अंशुल शर्मा दिग्दर्शित ‘दे दे प्यार दे-2’ सिनेमात अजय देवगण आणि रकुल प्रीत झळकणार आहेत. सिनेमा 1 मे, 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.