MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • अभिनेत्री जान्हवी कपूरने अभिषेक बच्चनसाठी कापली नस, दोघांचं लग्न झाल्याचा केला दावा

अभिनेत्री जान्हवी कपूरने अभिषेक बच्चनसाठी कापली नस, दोघांचं लग्न झाल्याचा केला दावा

२००७ मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाच्या दिवशी मॉडेल जान्हवी कपूरने मोठा गोंधळ घातला होता. अभिषेक आपला पती असल्याचा दावा करत, ऐश्वर्याने आपला पती चोरल्याचा आरोप करत जान्हवीने विवाहस्थळी आपल्या हाताची नस कापली होती.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Oct 14 2025, 12:04 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
 अभिनेत्री जान्हवी कपूरने अभिषेक बच्चनसाठी कापली नस, दोघांच लग्न झाल्याचा केला दावा
Image Credit : social media

अभिनेत्री जान्हवी कपूरने अभिषेक बच्चनसाठी कापली नस, दोघांच लग्न झाल्याचा केला दावा

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय मागील काही दिवसांपासून चर्चेत येत आहेत. दोघांच्या घटस्फोटाबाबत अनेक चर्चा सुरु असल्याचं दिसून आलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
दोघांच्या लग्नात आली होती सतरा विघ्न
Image Credit : SOCIAL MEDIA

दोघांच्या लग्नात आली होती सतरा विघ्न

ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्न २००७ मध्ये झाले होते. त्यांच्या लग्नात विघ्न आल्यानंतर दोघांनी सात जन्माच्या शपथी घेतल्या होत्या. अभिषेकच्या लग्नाच्या दिवशी जान्हवी कपूरने धिंगाणा घातला होता.

Related Articles

Related image1
Mumbai : एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी आंदोलनाची नोटीस; 18 संघटनांमध्ये श्रेयासाठी चढाओढ
Related image2
Mumbai : शिंदे सरकारचा आणखी एक निर्णय फडणवीस सरकारकडून रद्द, प्रहार जनशक्तीच्या कार्यालयाची जागा घेतली काढून
36
जान्हवी कपूरने काय आरोप केला?
Image Credit : Instagram

जान्हवी कपूरने काय आरोप केला?

जान्हवी कपूरने आरोप केला आहे की, ऐश्वर्या रायने माझा पती चोरला आहे. यादरम्यान जान्हवी कपूरने आपल्या हाताची नस देखील कापली. अभिषेक बच्चनसोबत माझे लग्न झाल्याची ती परत परत सांगताना दिसली.

46
जान्हवी विवाहस्थळी पोहचली
Image Credit : instagram

जान्हवी विवाहस्थळी पोहचली

जान्हवी ही ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांच्या लग्नात जान्हवी विवाहस्थळी पोहचली होती. जान्हवी कपूर एक मॉडेल असून तिने अभिषेकसोबत दस चित्रपटात काम केलं होतं. या मॉडेल जान्हवी कपूर हिने ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नामध्ये मोठा धिंगाना घातला होता. ज्याची तूफान चर्चा रंगताना दिसली.

56
अभिषेक सोबत लग्न झाल्याचा केला होता दावा
Image Credit : instagram

अभिषेक सोबत लग्न झाल्याचा केला होता दावा

अभिषेक बच्चन आणि जान्हवी कपूर या दोघांच लग्न झाल्याचा दावा जान्हवीने केला होता. तिच्याकडे काहीच पुरावे अभिषेक आणि तिच्या लग्नाचे नव्हते. यामुळे पोलिसांनी या प्रकरणात तक्रार देखील घेतली नव्हती.

66
जान्हवीने कापली होती हाताची नस
Image Credit : X

जान्हवीने कापली होती हाताची नस

जान्हवी कपूरने हाताची नस कापल्याचा किस्सा घडला होता. अभिषेक माझा पती आहे… आमच्या दोघांचे लग्न अगोदरच झाले आहे.. ऐश्वर्या राय हिने माझा पती चोरला आहे… असं म्हणत तिने हातावर वार केले होते.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Nana Patekar : ... तर त्या रात्री नाना पाटेकरांना वाचवता आलं असतं?
Recommended image2
Hanuman Ansh Box Office: ९ व्या आठवड्यात 'कांतारा' आणि 'धुरंधर'लाही टाकलं मागे, पाहा कमाई
Recommended image3
Imran Khan: इम्रान खानला मुंबईत पोलिसांनी घेतलं ताब्यात, व्हॅनमधून सेल्फी शेअर करत म्हणाला...
Recommended image4
अमिताभ बच्चन यांना दिल्ली हायकोर्टाचे समन्स, १६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
Recommended image5
Sara Ali Khan Home : सारा अली खानच्या आलिशान घराचे खास फोटोज
Related Stories
Recommended image1
Mumbai : एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी आंदोलनाची नोटीस; 18 संघटनांमध्ये श्रेयासाठी चढाओढ
Recommended image2
Mumbai : शिंदे सरकारचा आणखी एक निर्णय फडणवीस सरकारकडून रद्द, प्रहार जनशक्तीच्या कार्यालयाची जागा घेतली काढून
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved