करिष्मा कपूरचं किती आहे वय, स्टाईलमधून दिसून आल सौंदर्य
बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे, ज्यात ती अत्यंत तरुण दिसत आहे. ५२ व्या वर्षीही तिने ब्लेझर आणि स्कर्टमधील आपल्या आकर्षक स्टाईलने आणि फिटनेसने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
16

Image Credit : Asianet News
करिष्मा कपूरचं किती आहे वय, स्टाईलमधून दिसून आल सौंदर्य
करिष्मा कपूर जास्त वयात सुंदर दिसून येते. तिच्या स्टाईलमध्ये आपल्याला व्हरायटी दिसून आली आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

26
Image Credit : Instagram
अभिनेत्री करिष्मा कपूर झाली तरुण
बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर हि तरुण दिसून आली आहे. तिचे आता व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ती शरीराने एकदम भक्कम झालेली दिसून आली आहे.
36
Image Credit : Instagram
आऊटफिट कस निवडला?
करिश्मा कपूरने कार्यक्रमासाठी एक अतिशय मोहक आणि आधुनिक पोशाख निवडला. ब्लेझर आणि स्कर्टच्या जोडीतील तिचा लूक अतिशय आकर्षक दिसत होता.
46
Image Credit : Instagram
स्टाईल दिसली उठून
बॉलिवूडच्या 'लोलो'ने कमीत कमी दागिन्यांनी आणि हलक्या मेकअपसह आपला पोशाख सजवला होता. हाफ पोनीटेल आणि एका सुंदर हास्याने तिचा लूक पूर्ण झाला होता.
56
Image Credit : Instagram
वय आडवं नाही आलं
वय हे करिष्माच्या सौंदर्यात आडवं येत नाही. तिने हे तिच्या स्टाईलमधून दाखवून दिल आहे.
66
Image Credit : Instagram
करिष्माच किती आहे वय?
करिष्माच वय हे सध्या ५२ वर्ष वय आहे. त्यानंतर ती सुंदर दिसत असून फिटनेस तिच्या शरीरावरुन दिसत आहे.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.