MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • हॅट्रिक लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या हेमा मालिनी यांच्याकडे किती कोटींची संपत्ती? आकडा ऐकून अंगाला भरतील कापरे

हॅट्रिक लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या हेमा मालिनी यांच्याकडे किती कोटींची संपत्ती? आकडा ऐकून अंगाला भरतील कापरे

बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी ७७ व्या वर्षीही आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घालतात. यशस्वी चित्रपट कारकिर्दीसोबतच त्यांनी राजकारणातही ठसा उमटवला असून, त्या कोट्यवधींच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. 

2 Min read
Author : vivek panmand
Published : Oct 18 2025, 11:52 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
हॅट्रिक लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या हेमा मालिनी यांच्याकडे किती कोटींची संपत्ती? आकडा ऐकून अंगाला भरतील कापरे
Image Credit : instagram

हॅट्रिक लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या हेमा मालिनी यांच्याकडे किती कोटींची संपत्ती? आकडा ऐकून अंगाला भरतील कापरे

बॉलिवूडमधील ड्रीम गर्ल म्हणजेच हेमा मालिनी या कायमच चर्चेत असतात. त्या ७७ वर्षांच्या असून अजूनही चिरतरूणच दिसतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अनेक मुलींना आपल्याला यांच्यासारखा सौंदर्य हवं असं स्वप्न पडत असतं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
हेमा मालिनी यांनी राजकारणात उमटवला ठसा
Image Credit : instagram

हेमा मालिनी यांनी राजकारणात उमटवला ठसा

हेमा मालिनी यांनी राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकसभेत जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवला. त्यांनी अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं.

Related Articles

Related image1
रुग्णालयात महिलेची काढली छेड, कानाखाली काढला जाळ, दिला चांगलाच चोप, बघा घटनेचा Video!
Related image2
अबब, ऐकावं ते नवलचं! गुजराती जैन समाजाने कार्सवर मिळवला तब्बल २१ कोटींचा डिस्काउंट
36
हेमा मालिनी यांनी पदार्पणातच दिले हिट सिनेमे
Image Credit : instagram

हेमा मालिनी यांनी पदार्पणातच दिले हिट सिनेमे

हेमा मालिनी यांनी पदार्पणातच हिट सिनेमे दिले. तुम हसीन मैं जवान’, ‘अभिनेत्री’ आणि ‘जॉनी मेरा नाम’ या सिनेमांनी तेव्हा बॉक्स ऑफिस नवे विक्रम रचले. तीन सिनेमे हीट ठरल्यानंतर हेमा मालिनी यांनी ‘सीता और गीता’, ‘शोले, ‘नसीब’, ‘क्रांती’, ‘कर्मा’, ‘धर्मात्मा’, ‘बागबान’, ‘ड्रीम गर्ल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘त्रिशूल’ आणि ‘द बर्निंग ट्रेन’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारली.

46
हेमा मालिनी किती श्रीमंत आहेत?
Image Credit : instagram

हेमा मालिनी किती श्रीमंत आहेत?

हेमा मालिनी या किती श्रीमंत आहेत ते जाणून घेऊयात. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यांची एकूण मालमत्ता १२३.६ कोटींची संपत्ती आहे. खूप लोकप्रियता मिळवल्यानंतर त्यांनी चांगले पैसे कमवले.

56
लोकसभा निवडणूक किती वेळा जिंकली?
Image Credit : instagram

लोकसभा निवडणूक किती वेळा जिंकली?

हेमा मालिनी यांनी २००४ मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर मथुरा येथून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांनी २०१९ आणि २०२४ ला जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

66
धर्मेंद्र यांच्यासोबत कधी लग्न केलं?
Image Credit : instagram

धर्मेंद्र यांच्यासोबत कधी लग्न केलं?

बॉलिवूडमध्ये आल्यानंतर धर्मेंद्र यांचे लग्न झालं आणि त्यानं चार मुलं झाली. पण बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना धर्मेंद्र यांच्या आयुष्यात अभिनेत्री हेमा मालिनी यांची एन्ट्री झाली आणि दोघांनी समाजाविरोधात जाऊन लग्न केलं. त्यांना दोन मुली आहेत.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या
Recommended Stories
Recommended image1
वाढदिवशी जॉर्जियाचा संताप; घडलेला किस्सा वाचून तळाची आग जाईल मस्तकात
Recommended image2
Harassment: किसिंग सीनच्या नावाखाली को-स्टारने ओलांडल्या मर्यादा, प्रिया बापटसोबत सेटवर नेमकं काय घडलं?
Recommended image3
Pahlaj Nihalani : प्रसिद्ध चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचं निधन, वयाच्या ७६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Recommended image4
Viral Video : पापाराझींना बघताच इब्राहिमने पलकला ढकललं? व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा अफेअरच्या चर्चांना उधाण
Related Stories
Recommended image1
रुग्णालयात महिलेची काढली छेड, कानाखाली काढला जाळ, दिला चांगलाच चोप, बघा घटनेचा Video!
Recommended image2
अबब, ऐकावं ते नवलचं! गुजराती जैन समाजाने कार्सवर मिळवला तब्बल २१ कोटींचा डिस्काउंट
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved