MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Bhau Kadam - Gautami Patil : गौतमी पाटील-भाऊ कदम याचं 'हिल पोरी हिला' गाणं तुफान व्हायरल, तुम्ही ऐकलं का?

Bhau Kadam - Gautami Patil : गौतमी पाटील-भाऊ कदम याचं 'हिल पोरी हिला' गाणं तुफान व्हायरल, तुम्ही ऐकलं का?

Bhau Kadam Gautami Patil Hil Pori Hila : भाऊ कदम आणि गौतमी पाटील यांचं हिल पोरी हिला हे गाणं रिलीज झाल्यानंतर तुफान व्हायरल झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळते आहे.

1 Min read
Author : Jaywant Patil
Published : Jul 14 2026, 04:56 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
गौतमी पाटील   भाऊ कदम
Image Credit : Youtube

गौतमी पाटील - भाऊ कदम

गौतमी पाटील तिच्या नव्या गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. महत्त्वाचं म्हणजे या गाण्यात ती अभिनेते भाऊ कदम यांच्यासोबत थिरकताना दिसते आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
हिल पोरी हिला गाणं
Image Credit : Youtube

हिल पोरी हिला गाणं

गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांचं हिल पोरी हिला हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.

Related Articles

Related image1
Sanju Rathod Dhamaal-4 : संजू राठोडचं बॉलिवूड गाणं तुफान व्हायरल, 'गुलाबी साडी' नव्या रुपात, ऐकलं का?
37
भाऊ कदम यांचा खास अंदाज
Image Credit : Youtube

भाऊ कदम यांचा खास अंदाज

या गाण्यातून पहिल्यांदाच भाऊ कदम आणि गौतमी पाटील ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. ५ जून रोजी हे गाणं रिलीज झालं.

47
नवं गाणं सोशल मीडियावर चर्चेत
Image Credit : Youtube

नवं गाणं सोशल मीडियावर चर्चेत

दादा कोंडके यांचं सुपरहिट गाणं हिल पोरी हिला हे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्यात दादा कोंडकेंप्रमाणे भाऊ कदम यांचा लूक करण्यात आला आहे.

57
हिल पोरी हिला....
Image Credit : Youtube

हिल पोरी हिला....

हिला पोरी हिला हे नवं गाणं रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांनी गायलं आहे.

67
दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती
Image Credit : Youtube

दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती

या गाण्याला, गौतमी आणि भाऊ कदम यांच्या जोडीला प्रेक्षकांमधून अतिशय लोकप्रियता मिळते आहे.

77
सोशल मीडियावर गाण्याची क्रेझ
Image Credit : Youtube

सोशल मीडियावर गाण्याची क्रेझ

सोशल मीडियावर अनेकांकडून या गाण्यावर रिल्स तयार केले जात आहेत. सोशल मीडियावर हे गाणं तुफान ट्रेंड होत आहे.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

JP
Jaywant Patil
जयवंत पाटील हे मुंबईत नामांकित संस्थेत काम केलेले अनुभवी पत्रकार आहेत. वेबसाईट - मोबाईल न्यूज, सोशल मीडियाचे ते अनुभवातून अभ्यासक आहेत. संपूर्ण 18 वर्षांचं करिअर त्यांचं डिजिटल न्यूज- व्हीडिओ या माध्यमात गेलं आहे. ABP माझा, ZEE 24 तास, Letsupp मराठी, TV 9 मराठी अशा वेबसाईटचे संपादकपद भूषवले आहे. सोशल मिडिया एक्सपोर्ट म्हणूनही त्यांची ओळख आहे. ते शेती या विषयावर देखील लिखाण करतात.
मनोरंजन बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Kamal Haasan: मास लूकमध्ये कमल हासन; एस.यू. अरुणकुमार यांच्या 'सांडियार'चा फर्स्ट लूक रिलीज
Recommended image2
PVR INOX: 'आम्ही वापरलेले कप पुन्हा देत नाही', बंगळुरूच्या वादानंतर पीव्हीआरचा खुलासा
Recommended image3
Jayaprada Interview : करिअरच्या सुरुवातीलाच बिकिनी सीन, सेटवरच रडलेली अभिनेत्री... काय घडलेलं?
Recommended image4
Fatty Liver Symptoms : फॅटी लिव्हरची ही 6 लक्षणे अजिबात इग्नोर करू नका
Recommended image5
Shehzad Poonawalla: 'राईज अँड फॉल २' चा विजेता शहजाद पूनावाला कोण आहे?
Related Stories
Recommended image1
Sanju Rathod Dhamaal-4 : संजू राठोडचं बॉलिवूड गाणं तुफान व्हायरल, 'गुलाबी साडी' नव्या रुपात, ऐकलं का?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved