Amruta Khanvilkar Photos : पिंक नेट साडीत अमृता खानविलकरच्या मादक अदा, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

| Published : Jun 29 2024, 01:06 PM IST

Amruta Khanvilkar

सार

Amruta Khanvilkar Photos : अमृता खानविलकरच्या पिंक नेट साडीतील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.

Amruta Khanvilkar Photos : अमृता खानविलकरच्या पिंक नेट साडीतील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे. पिंक नेट साडीतील अमृता खानविलकरच्या मादक अदा यांनी चाहते घायाळ झाले आहेत. त्यामुळे हे फोटो सद्या चर्चेत आले असून सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.अभिनेत्री अमृता खानविलकर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. २०२४ वर्षे तिच्यासाठी खूप खास आहे.

अमृता खानविलकर लुटेरे, चाचा विधायक है हमारे ३ यानंतर आता 36 डे वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. याशिवाय सध्या ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

अमृता खानविलकरने नुकतेच पिंक नेट साडीत फोटोशूट केले आहे. यात तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. अमृता खानविलकर पिंक नेट साडीतल्या फोटोत खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

अमृता खानविलकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. अमृता सध्या ड्रामा ज्युनियरमध्ये पाहायला मिळत आहे. ती परिक्षकाच्या खुर्चीत बसून बच्चे कंपनीला मार्गदर्शन करताना दिसते आहे.