चुलत भावासोबत प्रेमात असताना कुटुंबीयांनी दुसऱ्या मुलाशी लग्न लावून दिले. लग्न करून घरी आलेल्या पत्नीने अवघ्या चार दिवसांतच पतीला संपवण्याचा भयंकर प्रकार घडला आहे.
परीक्षा सुरू होण्यास ४५ मिनिटे उशीर झाल्यामुळे प्रश्न सुरू झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
बेंगलुरुमध्ये एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी, सासू आणि मेहुण्याला अटक करण्यात आली आहे. कुटुंबियांवर 3 कोटी आणि मुलाला भेटण्यासाठी 30 लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून आरोपींना अटक केली.
दिल्ली पोलिस आणि यूपी पोलिसांच्या विशेष कार्य दलाने आज सकाळी संयुक्तपणे ही कारवाई केली.
प्रथम जन्म प्रमाणपत्रासारखी कागदपत्रे तयार करून नंतर त्यांच्या आधारे इतर कागदपत्रे तयार करून शेवटी त्यांच्या साहाय्याने पासपोर्ट मिळवण्याची ही पद्धत होती.
१७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हाट्सअॅपवर व्हायरल झाला होता.
अचातुर्याने ब्रेकऐवजी अॅक्सिलरेटर दाबल्याने डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना इंदूरमध्ये घडली असून, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
पालकांनी आपल्या स्क्रीन टाइमवर बंधने घातल्याची तक्रार एका किशोराने चॅटबॉटकडे केली. चॅटबॉटच्या उत्तरामुळे गुगलसह कंपनीवर कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे.
हुंडा किंवा क्रूरता नव्हे तर मांजरीवरून झालेला वाद हा या वादाचे कारण असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
बेंगळुरूमध्ये एका विवाहित महिलेची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केली. पत्नीला सोडून आपल्यासोबत येण्यास नकार दिल्यामुळे संतप्त प्रियकराने महिलेची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली.
Crime news