Farmer Suicide in Vidarbha : गतवर्षी झालेली नापिकी, न मिळालेली मदत आणि या वर्षी बँकांनी रोखलेले कर्जवाटप आदी कारणांमुळे शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत.
Beed Parli Firing : परळीतील बँक कॉलनीत झालेल्या गोळीबारात सरपंच बाबुराव आंधळे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
NEET Paper Leak Case : साकीनाका येथे नीट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या एका महिन्यातच ते केंद्र बंद करुन क्लासच्या मालकानं पोबारा केला होता. तो अखेर सापडला.
Pune Accident : पुण्यात पोर्शे कार अपघातानंतर आता आणखी एका अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून दोन कारचा पुरता चेंदामेंदा झाला आहे.
मालाड येथे काही दिवसांपूर्वी आईस्क्रिम कोनमध्ये मानवी बोट आढळले होते. त्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने NEET पेपर लीक प्रकरणी पहिली अटक केली असून मनीष प्रकाशला अटक केली आहे.
Pune Porsche accident Case : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
पोथराजू लोकेश (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने 14 वर्षीय भाचीवर अनेकदा बलात्कार केला.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी तिच्या मोबाईल फोनवर मेसेजिंग ॲप डाऊनलोड न करण्यास सांगितल्यामुळे आत्महत्या करण्यात आली.