अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रवृत्त करण्याचे पुरावे आवश्यक आहेत.
बेंगलुरुतील अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानियाचे कुटुंब जौनपूरमधील घरातून फरार झाले आहे. कर्नाटक पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घरातून पळून जाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बंगळुरू येथील एका ऑटोमोबाईल कंपनीतील एक्झिक्युटिव्ह सुभाष अतुल यांनी आत्महत्या केली असून २४ पानांच्या सुसाईड नोटमध्ये पत्नी, तिचे कुटुंबीय आणि न्यायाधीशांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
मंगळुरूमध्ये एका युवतीला ज्यूसमध्ये नशेचे द्रव्य मिसळून अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कद्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी शफीन् विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील श्रीवर्धन येथे ७२ वर्षीय निवृत्त बँकरची त्यांच्या माजी लिव्ह-इन पार्टनर आणि तिच्या पतीने हत्या केली. हत्येचे कारण आणि पोलीस तपासाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.