Alibag Crime : अलिबाग येथे कार पार्किंगच्या वादातून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय महिलेसह तीन जण या प्रकरणात जखमी झाले आहेत. नक्की काय घडले याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
या घटनेनंतर तब्बल सात दिवस फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा आणि वैष्णवी यांचा दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
Beed Crime : बीडमध्ये एका तरुणाचे अपहरण करत त्याला दारु पाजली. यानंतर मारहाण करत अत्याचारही केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये राजेंद्र घारे यांच्या गाडीच्या काचा देखील फुटल्या गेल्या.
मुंबईतील दहिसरमध्ये रविवारी रात्री उशिरा झालेल्या तिहेरी हत्याकांडात दोन कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. दारूच्या नशेत झालेल्या वादातून हाणामारी सुरू झाली आणि नंतर कोयते आणि धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला.
मुळशीतील भुकूम येथे विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत.
मालेगावमध्ये पार्टीसाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे. रविवारी सकाळी दरेगाव हिल टेकडीजवळ त्याचा मृतदेह सापडला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
परळी तालुक्यातील लिंबुटा गावातील युवक शिवराज दिवटे याला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असून, धनंजय देशमुख आणि ज्योती मेटे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पाचोड तालुक्यात चुलत्याचा निर्घृण खून करून मृतदेह विहीरीत फेकण्याची घटना घडली. पोलिसांनी आठ दिवसांच्या तपासानंतर दोन आरोपींना अटक केली असून, जमिनीचा वाद हे हत्येमागचे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात एका युवकाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Crime news