दिल्लीतील शालेय विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे
Sep 02 2024, 09:10 AM ISTदिल्लीतील कांझावाला भागात एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याने आई-वडिलांसाठी स्वतंत्र सुसाईड नोट लिहिल्या असून, त्यात कुटुंबियांना भावनिक आवाहने केली आहेत. कुटुंबीयांचा आरोप आहे की, शाळेतील शिक्षिकेमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.