गवतावर चालल्यामुळे येईल चांगली झोप, रक्तदाब नियंत्रणात राहून होतील 'हे' फायदे
Sep 04 2024, 09:00 AM ISTरोज सकाळी गवतावर अनवाणी चालल्याने चांगली झोप, मासिक पाळीच्या वेदनांमध्ये आराम, हार्मोनल संतुलन, डोळ्यांचे आरोग्य, रक्त परिसंचरण सुधारणे, रक्तदाब नियंत्रण आणि रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.