भाजप सरकार UCC संसदेत आणण्यास उत्सुक नाही, तर राज्यांना स्वतःचे UCC कायदे तयार करण्यास प्राधान्य देईल. उत्तराखंडने UCC कायदा मंजूर केला असून, गुजरात आणि आसाम देखील या प्रक्रियेत आहेत.
IAS प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अपंगत्व आणि ओबीसी स्थितीबाबतच्या दाव्यांची चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास त्यांना नोकरी गमवावी लागू शकते किंवा फौजदारी आरोपांना सामोरे जावे लागू शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जुलै रोजी मुंबईला भेट देणार असून २९,४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये ठाणे-बोरिवली बोगदा, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि इतर कामांचा समावेश होतो.
IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईशी संबंधित नवा वाद समोर आला आहे. एका व्हिडिओमध्ये, पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर, महाराष्ट्राच्या पुण्यातील मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांना पिस्तुलाने धमकावताना दिसत आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती या दोनही युती असणाऱ्या पक्षांनी विधानपरिषदेसाठी उमेदवार उभे केले आहेत. या दोनही युत्यांकडून उमेदवार उभे केलेले असले तरी त्यापैकी कोण निवडून येईल याची अजूनही कोणीही शाश्वती देऊ शकत नाही.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या खूप चर्चेत आहे. वास्तविक, त्याचा 'सरफिरा' हा चित्रपट १२ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. आता एक मोठी बातमी येत आहे.
पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण पूर्ण करायला आलेल्या पूजा खेडकर यांचे कृत्य ऐकून आपण हादरून जाल. पूजा यांनी केलेल्या मागण्यांमुळॆ सगळं काही बदलून गेलं आहे.
पूजा खेडकर, जी IAS प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांच्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्या ऑडी कारवर सायरन लावल्याने वाहन नियमांचे उल्लंघन करण्यात आले. या गाडीवर 21 वेळा उल्लंघन करण्यामुळे तिला 26,500 रुपयांचा दंड लागला आहे.
बॉलिवूडमधील सेलिब्रेटी यावेळी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील असे सांगण्यात आले आहे. यामध्ये खासकरून सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण आणि आलीय भट या आघाडीच्या कलाकारांचा प्रामुख्याने समावेश होतो.
विधानपरिषद निवडणुकीत कोणता पक्ष कोणाला मतदान करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेलं आहे. येथे मत फुटल्यास पार्टीचा उमेदवार पडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.