जया बच्चन या पापाराझी यांना पाहून राग येतो, असं त्यांनी म्हटलं आहे. यावर मानव मंगलानी यांनी खरं कारण सांगितलं आहे.
भांड्यांना गंज येण्यापासून आपण वाचवू शकता, त्यासाठी लागणारे उपाय जाणून घ्यायला हवेत.
सोन्याच्या किंमतीमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. साडे आठ महिन्यांमध्ये जवळपास साडेआठ हजार रुपयांनी वाढलं आहे.
बिग बॉस १८ चा सर्वात महागडा स्पर्धकाचे नाव जाहीर करण्यात आले आहे. टीव्ही अभिनेता धीरज धुपर हा या कार्यक्रमात सहभागी होणार असून त्याने यासाठी चांगली फी आकारली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या येथील गाई महाग असून त्यांची प्रजाती वेगळी आहे. पुंगनूर जातीच्या गायींची किंमत जास्त असून नरेंद्र मोदींच्या येथे या गाई पाळल्या जातात.
एशियानेट न्यूज पोर्टलवर १५ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
घड्याळ घेणाऱ्यांसाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध असून आता मार्केटमध्ये खूप पर्याय उपलब्ध आहेत. आपण आपल्या मैत्रिणीला ते गिफ्ट देऊ शकता.
प्राचीन काळी महिलांना घरबसल्या गर्भधारणेची चाचणी करण्यासाठी प्रेग्नेंसी किट उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांनी गर्भधारणा चाचणीसाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या, जसे की बार्ली आणि गव्हावर लघवी करणे, लसूण किंवा कांदा योनीत ठेवणे.