World Tourism Day 2024 : मुंबईजवळील फिरायला जाता येतील अशी ५ ठिकाण
Sep 27 2024, 12:51 PM ISTमुंबईच्या आसपास निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणांचा खजिना आहे जो पर्यटकांना आकर्षित करतो. हिरव्यागार टेकड्यांपासून ते मंत्रमुग्ध करणाऱ्या धबधब्यांपर्यंत, निसर्गाच्या सान्निध्यात एक आदर्श सुट्टी घालवण्यासाठी मुंबईजवळ अनेक पर्याय उपलब्ध आहेत.