Lucky Rashi 21 October 2024: पैसा कोणाला मिळेल, कोण होईल सुखी?
Oct 20 2024, 04:58 PM IST21 ऑक्टोबर 2024 रोजी मेष, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन या राशींना शुभ परिणाम मिळतील. नोकरी, कुटुंब, आरोग्य आणि आर्थिक बाबींमध्ये चांगली प्रगती होईल. या राशींच्या लोकांना काही चांगल्या बातम्याही मिळू शकतात.