२४ ऑक्टोबर २०२४ : कोणत्या ४ राशींची चिंता वाढणार, कोणाला मिळणार यश?
Oct 23 2024, 04:33 PM IST२४ ऑक्टोबर २०२४ रोजी मेष, कर्क, धनु आणि कुंभ राशींसाठी काही अडचणी येऊ शकतात. या राशींनी आर्थिक व्यवहार, मुलांबद्दल आणि नातेसंबंधांमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. काही अनपेक्षित खर्च आणि वादविवाद होण्याची शक्यता आहे.