सोने खरे आहे की खोटे हे तपासण्याच्या विविध पद्धती असून आपण त्याबद्दलच माहिती घेणार आहोत.
कोव्हीशील्ड या लसीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून या लसीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
आनंद महिंद्रा यांना दोन मुली असून त्यांची नाव दिव्या आणि मालिका आहेत.
रुपाली गांगुली यांनी भाजमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी अनुपमा या सुप्रसिद्ध मालिकेत काम केलं होते.
दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली असून या शाळांची नावे जाणून घ्यायला हवीत.
नीट परीक्षेचे लवकरच ओळखपत्र दिले जाणार असून ते डाउनलोड कसे करावे याची माहिती जाणून घ्या.
कोव्हीशील्ड लस घेतलेल्या रुग्णांना कोणता त्रास होऊ शकतो, याबद्दलची माहिती कंपनीने दिली आहे.
मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळमध्ये मुलींच्या शाळा आणि वसतिगृहात एक चिंताजनक घटना घडली आहे. त्यामुळे एक चिंताजनक घडली आहे.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दहा दशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी खासदार राघव चड्डा हे डोळ्यावरील ऑपरेशनसाठी लंडनला गेले असल्याचे सांगितले असून त्याबाबत त्यांनी विधान केले आहे.