CBSE Board Exam : केंद्र सरकारने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याच्या योजनेला मंजुरी दिली. या नवीन पॅटर्नची पहिली बोर्ड परीक्षा जानेवारी 2026 मध्ये आणि त्याच सत्राची दुसरी परीक्षा एप्रिल 2026 मध्ये होणार आहे.
हवामान खात्याने रविवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई शहरात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनारी भागामध्ये नागरिकांना जाण्यास प्रशासनाच्यावतीने मनाई करण्यात आली आहे.
Radhakrishna Vikhe Patil : भारताने विश्वकप जिंकला हा भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. भारताने जसा विश्वकप जिंकला, तसेच आम्ही आगामी विधानसभेची निवडणूक जिंकणार असल्याचे राधाकृष्ण विखेंनी म्हटले.
Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाअंतर्गत कोणत्या पदांवर भरती निघाली आहे. याची माहिती इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्यावी.
Beed Parli Firing : परळीतील बँक कॉलनीत झालेल्या गोळीबारात सरपंच बाबुराव आंधळे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
तब्बल 17 वर्षांनंतर भारत टी-20 वर्ल्डकपचा चॅम्पियन बनला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचे स्वप्न साकार झाले आहे. केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने सात धावांनी विजय मिळवला.
India won T20 World Cup 2024: टीम इंडियाचा विजय झाल्यानंतर सोशल मीडियावर अभिनंदनाचा पूर आला आहे. सर्वजण आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.
India won T20 World Cup 2024: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं.
T20 Men's World Cup Prize money: यावेळी केवळ टी-20 विश्वचषक विजेत्याच नव्हे तर उपविजेत्या आणि 20व्या क्रमांकावर असलेल्या संघांवरही पैशांचा पाऊस पडणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना यावेळी करोडो रुपये मिळणार आहेत.
सध्या देशभरात मॉन्सून पोचलेला आहे. हरयाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मूचा काही भाग अद्याप मॉन्सूनच्या प्रतीक्षेत आहेत.