Nanded special trains to Pandharpur : आषाढी एकादशीसाठी नांदेडमधील तीन स्थानकांवरून विशेष गाड्या पंढरपूरला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांची सोय होणार असून दोन दिवस या गाड्या सोडल्या जाणार आहेत.
Nashik News : कचेश्वर नागरे यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयांनीच त्यांच्यावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले. यानंतर नागरे यांच्या कुटुंबीयांनी जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
Pune drunk and drive News : पुण्यात वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलायला सुरुवात झाली आहे.
Konkan Railway Updates : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयांची रक्कम महिलांच्या बँक खात्यात 15 ऑगस्टला जमा होईल. या पैशांमुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठी मदत होऊ शकते. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Update : राज्यातील बहुतांश भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. तर पुढील तीन दिवस राज्यासह पुण्यात चांगल्या पावसाचा अंदाज पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
Budget 2024 : सरकारी कर्मचाऱ्यांना या बजेटमध्ये लॉटरी लागण्याची शक्यता आहे. एक कोटी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार खुशखबर देऊ शकते. अर्थात ही घोषणा नवीन वेतन आयोगासंदर्भातील आहे. त्याची अंमलबजावणी करण्यास कदाचित सप्टेंबर महिना लागू शकतो.
केंद्रीय गृहमंत्रालयाने शिख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेवरील बंदी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. ही संघटना भारतात हिंसाचार, अशांतता आणि फुटीरता पसरवण्यात गुंतलेली आहे.
Worli Hit And Run Accident : वरळी अपघातानंतर तब्बल 48 तासांनंतर मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक करण्यात आली असून त्याची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.
ज्यामध्ये दुसरी नोकरी सापडली नाही अशी नोकरी सोडून Naked Resignation देत आहे. नवीन पद न शोधता कर्मचारी आपली सध्याची नोकरी सोडतो. एखादी व्यक्ती असा निर्णय तेव्हाच घेते जेव्हा त्याच्यासाठी काम करणे खूप कठीण असते.