Dibrugarh Express Train Derail : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड येथून निघालेल्या दिब्रूगड एक्स्प्रेसच्या 10 ते 12 बोगी पटरीवरुन घसरल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले वाघनखं किंवा वाघाच्या पंजाच्या आकाराचे शस्त्र अखेर लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून भारतात परत आले असून सात महिन्यांसाठी महाराष्ट्रातील सातारा येथे नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.
Ladka Bhau Yojna : राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. या योजनेलाच 'लाडका भाऊ योजना' असं म्हंटलं जात आहे.
Konkan And Mumbai IMD Alert : हवामान विभागाने परदेशी हवामान संस्थेचा नकाशा सादर करीत मुंबई आणि कोकणात मोठा पाऊस येण्याचा इशारा दिला आहे.
Reel Star Aanvi Kamdar : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कुंभे धबधबा येथे ही घटना घडली आहे.
Vi Recharge Plans : Vodafone Idea ने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवून वापरकर्त्यांना एक नवीन धक्का दिला आहे. त्याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो.
Manorama Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.
दिलीप खेडकर यांना आतापर्यंत दोनदा निलंबित करण्यात आले आहे. तत्कालीन सरकारने दिलीप खेडकरवर लाचखोरीसंदर्भात वेगवेगळ्या प्रकरणात कारवाई केली होती.
IRCTC ने परतावा ऑफर करणाऱ्या Google जाहिरातींच्या घोटाळ्यांविरुद्ध चेतावणी दिली आहे. वापरकर्त्यांनी बँकिंग माहिती शेअर करणे किंवा AnyDesk सारखे ॲप्स इंस्टॉल करणे टाळावे. IRCTC कधीही पॅन नंबरसाठी कॉल करत नाही.
किल्ले विशाळगड अनाधिकृत अतिक्रमणाबाबत तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करून सामाजिक अस्थिरता, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.