Babajani Durrani on Sharad Pawar : छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
Mumbai Local Viral Video : मुंबईतल्या एका तरुणाने शिवडी रेल्वेस्थानकावर स्टंट केला होता. तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या स्टंटबाज तरुणाला दुसऱ्या स्टंटमध्ये हात आणि पाय गमावावा लागला आहे.
Babajani Durrani : मला कोणतेही आश्वासन मिळालेले नाही. विचारसरणीच्या आधारावर मी हा निर्णय घेतला असल्याचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले आहे.
बांगलादेशी YouTuber ने ट्रॅव्हलिंग इन्फोने पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय बांगलादेशातून भारतात कसे प्रवेश करावे याबद्दल व्हिडिओ पोस्ट करत प्रात्यक्षिक दाखवले आहे.
Pune-Mumbai Express Cancelled Due To Rain : पुण्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक भागात पाणीच पाणी झाले असून पाण्यातून मार्ग नागरिकांना काढावा लागत आहे.
Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धात मोठी भूमिका बजावणारे ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी एशियानेट न्यूजला एक विशेष मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी सांगितले की, कोरोलिनची लढाई खूप कठीण होती.
Pune Rain : पुण्यात खडकवासला धरणात आणि पाणलोट क्षेत्रातही खूप पाऊस पडला. मावळमध्ये जवळपास २५५ मिमी पाऊस पडला. मुळशीमध्ये ७० मिमी पाऊस पडला. त्याचा दुहेरी फटका बसला आहे. म्हणून पुण्यात सर्व परिसरात पाणी झालं आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धातील शौर्यासाठी परमवीर चक्राने सन्मानित योगेंद्र कुमार यादव 25 वर्षांनंतर येथे आले आहेत. एशियानेट न्यूजशी खास बातचीत करताना त्यांनी आपल्या आठवणी सांगितल्या आहेत.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत ठळकपणे केलेल्या भरतीच्या प्रयत्नांसह, रेल्वे संरक्षण दलात 32,000 पदे भरण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना आहे असे सांगितले.
Pune Rain News : पुण्यात नदीपात्रात स्टॉल्स काढण्यासाठी गेलेल्या तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेजण एका अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते.