युनिफाइड पेन्शन योजना म्हणजे काय?, कोणाला मिळणार लाभ; मंत्रिमंडळाने दिली मंजूरी
Aug 25 2024, 11:42 AM ISTकेंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन योजना (यूपीएस) लागू करणार आहे. या योजनेअंतर्गत, निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% पेन्शन मिळेल, किमान 10,000 रुपये इतकी हमी असेल.