भारतात घटस्फोट का वाढत आहेत?, ही आहेत 5 प्रमुख कारणं; जाणून घ्या
Aug 29 2024, 05:50 PM ISTभारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. व्यस्त जीवनशैली, बदलते सामाजिक विचार, महिलांची वाढती जागरूकता, इगो प्रॉब्लम्स आणि प्रेमविवाह हे काही प्रमुख घटक आहेत.