कापूस-सोयाबीन भाव कसे राहतील?, शेतकऱ्यांनो जाणून घ्या कृषी विभागाचा अंदाज
Sep 10 2024, 11:51 AM ISTराज्यातील सोयाबीन, कापूस, मका आणि हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. कृषी विभागाच्या अंदाजानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ पर्यंत काही प्रमाणात भावात सुधारणा होण्याची शक्यता आहे.