लवंग खाण्याचे 6 फायदे, पुरुषांची लैंगिक ताकद वाढवण्यास रामबाण उपाय
Sep 14 2024, 01:09 PM ISTआयुर्वेदानुसार, लवंगचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, विशेषतः पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी. लवंग पचन सुधारते, यकृत सुरक्षित ठेवते, लैंगिक उत्तेजना वाढवते, मधुमेह नियंत्रित करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.